Aldona Bike Theft Dainik Gomantak
Video

Aldona Bike Theft: हळदोण येथे दुचाकीची चोरी; तीघे संशयित सीसीटीव्हीत कैद

Aldona Bike Theft News: हळदोणात दुचाकी चोरणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. हे तीघेजण असल्याची माहिती आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चोरटे दुचाकी चोरण्यासाठी आले असल्याची माहिती एका स्थानिक नागरिकाने दिली.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सातत्याने चोरीच्या घटना समोर येत आहेत. यातच आता, हळदोणात दुचाकी चोरणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. हे तीघेजण असल्याची माहिती आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चोरटे दुचाकी चोरण्यासाठी आले असल्याची माहिती एका स्थानिक नागरिकाने दिली. दरम्यान, पोलिस ठाण्यात या चोरट्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

Mangal Gochar 2026: नोकरीत प्रमोशन अन् धनलाभाचे सुवर्ण योग! मृगशिरा नक्षत्रात मंगळाचे बली गोचर! ''या' राशींचे नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT