Aguada Fort Illegal Construction Dainik Gomantak
Video

Aguada Fort Illegal Construction: आग्वाद येथील बेकायदेशीर बांधकामामुळे वारसा आणि पर्यावरणाला धोका!

Illegal Construction: गोव्यातील अग्वाद किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. दरवर्षी लाखो पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी येतात.

Manish Jadhav

गोव्यातील अग्वाद किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. दरवर्षी लाखो पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी येतात. मात्र आता हाच अग्वाद किल्ला वाढत्या बेकायदेशीर बांधकामांमुळे अडचणीत सापडला आहे. मागील काही दिवसांपासून किल्ल्याच्या परिसरात वेगाने बेकायदेशीर बांधकामे वाढली आहेत. सरकार या बेकायदेशीर बांधकामांकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांनी यावेळी म्हटले. या वाढत्या बांधकामांमुळे या वारसा स्थळाला धोका निर्माण झाला आहे. तसेच, पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Madgaon Massacre 1890: स्मरण मडगाव हत्याकांडाचे! 21 सप्टेंबर 1890 रोजी मतदानाचा अधिकार मागणाऱ्या निःशस्त्र गोवेकरांवर गोळीबार; 23 जणांचा बळी

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

SCROLL FOR NEXT