Accident at Mapusa Dainik Gomantak
Video

Accident at Mapusa: म्हापशात तीन वाहनांमध्ये धडक; एकजण जखमी

राज्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. म्हापसा येथील अंकुर हॉस्पिटलसमोरील डांगी कॉलनी येथे तीन वाहनांमध्ये धडक झाली.

Manish Jadhav

राज्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. म्हापसा येथील अंकुर हॉस्पिटलसमोरील डांगी कॉलनी येथे तीन वाहनांमध्ये धडक झाली. या अपघातात एकजण गंभीर जखली झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT