student electrocuted in Canacona Dainik Gomantak
Video

काणकोणात 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचा वीजेचा धक्का लागून मृत्यू; Watch Video

Tragedy in Canacona: डासांना मारण्यासाठी वापरली जाणारी बॅट चार्जिंगला लावलेली असताना विजेचा धक्का लागून सहावीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू

Akshata Chhatre

काणकोण: काणकोण तालुक्यातील भाटपाल, नवेवाडा येथे शनिवारी (२८ जून) एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. डासांना मारण्यासाठी वापरली जाणारी बॅट चार्जिंगला लावलेली असताना विजेचा धक्का लागून समेश गावंडर (११) या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

SCROLL FOR NEXT