Sakal New App Dainik Gomantak
Sakal App New

Sakal App झाले अधिक स्मार्ट! सकाळ, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन, दैनिक गोमन्तक आता एकाच ॲपमध्ये; आजच डाउनलोड करा

New eSakal App: बातम्या वाचण्याची आणि ऐकण्याची सवय दिवसेंदिवस बदलत आहे. वाचकांना हवी असलेली माहिती जलद, सोप्या आणि त्यांच्या सोयीच्या फॉरमॅटमध्ये मिळावी, यासाठी ‘सकाळ’ने आपल्या ॲपचा नवा आणि अधिक समृद्ध अवतार सादर केला आहे.

Manish Jadhav

New eSakal App: बातम्या वाचण्याची आणि ऐकण्याची सवय दिवसेंदिवस बदलत आहे. वाचकांना हवी असलेली माहिती जलद, सोप्या आणि त्यांच्या सोयीच्या फॉरमॅटमध्ये मिळावी, यासाठी ‘सकाळ’ने आपल्या ॲपचा नवा आणि अधिक समृद्ध अवतार सादर केला आहे.

नव्या Sakal App मध्ये आता केवळ बातम्याच नाही, तर सकाळ, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक ही प्रकाशने एकाच ॲपमध्ये उपलब्ध झाली आहेत. त्यासोबतच ई-पेपर, शॉर्ट्स, ऑडिओ, पॉडकास्ट, AI Summary, ब्रेकिंग न्यूज नोटिफिकेशन्स, बुकमार्क, सर्च आणि सहज शेअरिंग अशा अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

एकाच ॲपमध्ये अनेक प्रकाशने

आता वेगवेगळ्या ॲप्सची गरज नाही. सकाळ, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक या प्रकाशनांमधील बातम्या एकाच ॲपमधून वाचता येणार आहेत. त्यामुळे आपल्या आवडीच्या विषयांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.

बातम्या वाचण्याचा नवा अनुभव

नव्या ॲपमध्ये बातम्या वाचण्यासाठी अधिक स्वच्छ आणि सोपा इंटरफेस देण्यात आला आहे. कंटेंट सहज शोधता यावा आणि वाचताना अनावश्यक अडथळे येऊ नयेत, यावर भर देण्यात आला आहे.

मोठ्या बातम्या आता Shorts मध्ये

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी कमी वेळात जाणून घ्यायच्या असतील, तर Shorts हा पर्याय उपयोगी ठरणार आहे. दिवसातील महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा या फॉरमॅटमध्ये घेता येईल.

तुमचा आवडता ई-पेपरही ॲपवर

सकाळचा ई-पेपर वाचण्यासाठी आता स्वतंत्र ठिकाणी जाण्याची गरज नाही. सकाळ ॲपमध्येच आपल्या आवडीची आवृत्ती निवडून ई-पेपर वाचता येणार आहे. म्हणजेच बातम्या वाचण्यासोबतच रोजचा सकाळचा अंकही एका ॲपमध्ये उपलब्ध असेल.

पूर्ण बातमी वाचायला वेळ नाही? AI Summary वापरा

वेळ कमी असला तरी महत्त्वाची बातमी समजून घेता यावी, यासाठी ॲपमध्ये AI Summary सुविधा देण्यात आली आहे. काही सेकंदांत बातमीचा सारांश जाणून घेता येईल. त्यानंतर गरजेनुसार संपूर्ण बातमीही वाचता येणार आहे.

वाचण्याऐवजी ऐका!

प्रवासात, कामाच्या वेळेत किंवा इतर कोणत्याही वेळी बातम्या ऐकायच्या असतील, तर नव्या ॲपमध्ये ऑडिओ आणि पॉडकास्टचा पर्याय उपलब्ध आहे. न्यूज, ऑडिओ आणि पॉडकास्ट आता सकाळ ॲपवरच ऐकता येणार आहेत.

ब्रेकिंग न्यूजचे अपडेट सर्वात आधी

महत्त्वाच्या घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी Notifications सुविधा अधिक महत्त्वाची ठरणार आहे. ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती थेट सकाळ ॲपवर मिळणार आहे.

आवडलेली बातमी Save करा

एखादी बातमी सध्या वाचायला वेळ नाही किंवा पुन्हा वाचायची आहे? ती Bookmark करून जतन करता येणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या किंवा आवडलेल्या बातम्या नंतर सहज शोधून वाचता येतील.

हवी ती बातमी एका क्लिकवर

नव्या ॲपमधील Search सुविधेमुळे एखादी बातमी, विषय किंवा आवडते कंटेंट शोधणे अधिक सोपे होणार आहे. मोठ्या प्रमाणातील कंटेंटमधून आवश्यक माहिती पटकन शोधता येईल.

बातमी तुमच्या Community सोबत Share करा

आवडलेली किंवा महत्त्वाची बातमी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी Share पर्यायही सहज उपलब्ध आहे. WhatsApp, Facebook, Instagram यांसह इतर ॲप्सवर एका क्लिकमध्ये बातमी शेअर करता येणार आहे.

तुमचा सकाळचा अनुभव आता एका ॲपमध्ये

बातम्या वाचा, Shorts मधून घडामोडी जाणून घ्या, ई-पेपर वाचा, पॉडकास्ट ऐका, AI Summary मधून बातमीचा सारांश समजून घ्या, आवडलेले कंटेंट Bookmark करा आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी Notifications सुरू ठेवा.

सकाळ ॲपचा नवा अनुभव घेण्यासाठी आजच ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या सोयीच्या पद्धतीने बातम्यांशी कनेक्ट राहा.

Android यूजर्ससाठी येथे क्लिक करा
iOS यूजर्ससाठी येथे क्लिक करा

नवे Sakal App — बातम्यांपासून ई-पेपरपर्यंत, आता सगळं एका ॲपमध्ये!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT