धनुष आणि ऐश्वर्या Dainik Gomantak
मनोरंजन

धनुषच्या वडिलांची घटस्फोटावर प्रतिक्रिया; म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद

साऊथचा सुपरस्टार धनुषने पत्नी ऐश्वर्या पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

अलिकडेच साऊथ चित्रपटाचा सुपरस्टार धनुष (Dhanush)आणि त्याची पत्नी ऐश्वर्या यांनी त्यांचे 18 वर्षांचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला, ज्याची घोषणा दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुण केली होती. धनुष आणि रंजीकांत यांची मुलगी ऐश्वर्याशी वेगळे झाल्याच्या बातम्या समोर आल्यापासून या दोघाबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अनेकजन धनुषकच्या अफेअरला त्याच्या वेगळे होण्याचे कारण सनागत आहेत, तर काहीनी धनुषच्या ऐश्वर्यासोबतच्या भांडणाचे कारण सांगितले आहे. परंतु त्यांचे वेगळे होण्याचे खर कारण धनुषच्या वडिलांनी म्हणजेच चित्रपट निर्माते कस्तूरी राजा यांनी सांगितले आहे.(Dhanush Latest News In Marathi)

* धनुषच्या वडिलांनी घटस्फोटामागील सांगितले कारण

एका मुलाखतीमध्ये धनुषच्या (Dhanush) वडिलांनी धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोट होण्याचे कारण विचारल्यास त्यांनी सांगितले की कौटुंबिक वाद आहे. त्यांनीच धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवांचे पूर्णपाने खंडन देखील केले.अहवालानुसार कस्तूरी राजाने सांगितले की धनुष आणि ऐश्वर्या वेगळे होण्यामागील कारण मतभेद आहेत. जे सामान्य विवाहित जोडप्यांमध्ये होते. सध्या हे दोघेही हैदराबादमध्ये आहेत. त्यांनी सांगितले की मी या दोघांशी बोललो आहे आणि त्यांना समजावले सुद्धा आहे.

* धनुष अन् रजनीकांत यांची मुलगी 18 वर्षानंतर झाले वेगळे

धनुषने 2004 मध्ये मेगास्टार रंजीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न केले होते. त्यांना यत्र आणि लिंगा असे मूल आहेत. धनुष ऐश्वर्यापेक्षा दिन वर्षांनी लहान आहे. धनुष आणि ऐश्वर्याने आपापल्या सोशल मिडियावर वेगळे होण्याचे पोस्ट शेयर केले आहे.

आपल्या ट्विटरवर पोस्ट शेअर करत धनुषने लिहिले की, “18 वर्षे एकत्र राहिलो ज्यामध्ये आम्ही मित्र, कपल, पालक म्हणून एकत्र राहिलो. या प्रवासात आपण एकत्र खूप काही पाहिलं. आज कपल म्हणून आम्ही एकमेकांपासून वेगळे होत आहोत. तुम्ही आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला गोपनीयता द्या."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT