Video Viral Dainik Gomantak
मनोरंजन

किंग कोहलीचा विमानतळावरच उसळला अनुष्कावर राग, Video Viral

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नुकतेच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

अनुष्का शर्मा (Anuskha Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) नुकतेच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे. फोटोंमध्ये दोघेही हसत मीडियाला पोज देताना देखील दिसून येत आहेत. (Watch Virat Kohli furious with Anushka Sharma at Mumbai airport)

पण या जोडप्याचा एक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली, आपली मुलगी वामिकाचे संरक्षण करण्यासाठी, पहिले कॅमेरे बंद करण्यास सांगतो आणि नंतर जेव्हा तो पोझ देण्यासाठी येतो तेव्हा त्याचा मूड थोडासा खराब होताना आपल्याला व्हिडीओ मध्ये दिसून येतो.

या दरम्यान तो चपळाईने अनुष्काच्या पाठीवर हात ठेवतो आणि तिला दुसऱ्या बाजूला ढकलतो, तर अनुष्काही क्षणभर अडखळते आणि तिचा चेहरा पडतो. यादरम्यान विराटचा चेहरा देखील पडतो. तो हे सर्व प्रकरण हाताळतो आणि अनुष्काला त्याच्याकडे बोलावतो आणि पोझ देतो. अनुष्का आणि विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT