Wedding Anniversary Dainik Gomantak
मनोरंजन

Wedding Anniversary: विरुष्काचे रोमांटिक सेलिब्रेशन!

अनुष्काने या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत ज्यामध्ये टेबल खाद्यपदार्थांनी आणि फुलांनी सजवलेले आहे.

दैनिक गोमन्तक

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय आणि गोंडस जोडपे आहेत. अनुष्का आणि विराटची खास गोष्ट म्हणजे दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतातच पण एकमेकांना आपापल्या क्षेत्रांमध्ये सपोर्टही करतात.

शनिवारी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाचा वाढदिवस होता. 11 डिसेंबर 2017 रोजी लग्न झाले होते. विराट आणि अनुष्काच्या लग्नाला 4 वर्षे पुर्ण झाली आहेत. यावेळी दोघांनीही एकमेकांसोबत रोमँटिक पद्धतीने वेळ घालवला आहे. अनुष्काने या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत ज्यामध्ये टेबल खाद्यपदार्थांनी आणि फुलांनी सजवलेले आहे.

यंदाचा लग्नाचा वाढदिवस (Wedding Anniversary) विराट आणि अनुष्कासाठी खूप खास आहे कारण यावेळी दोघांचीही मुलगी त्यांच्यासोबत आहे. अनुष्काने विराटसाठी एक खास पोस्ट देखील शेअर केली होती, ज्यामध्ये तिने विराटचे कौतुक केले होते आणि त्याला सर्वोत्तम पती असल्याचे म्हटले होते. अनुष्काला तिच्या एनिवर्सरीच्या शुभेच्छा देताना विराटने तिला नेहमीच खंबिर पाठिंबा दिल्याबद्दल तिचे आभारही मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

Pakistan Cricket: मालिकेत लाजिरवाणा पराभव, आता खेळाडूंचे फोनही जप्त! PCB चा अजब कारभार; पाकिस्तान क्रिकेटमधील वाद काय संपेना

National Teacher Award: 'विशेष' कार्य करणाऱ्या गुरूंचा सन्मान; मडगावच्या महादेव शिंदेंना राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

Mapusa Theft: म्हापशात चोरट्यांचा धुमाकूळ! एका रात्रीत 8 दुकाने आणि फ्लॅट फोडला; लाखोंचा मुद्देमाल लंपास

Goa Ujjwala Scheme: गोमंतकीयांसाठी खुशखबर! गुरुवारपर्यंत सिलिंडरचे पैसे खात्यात; 2.50 लाख कुटुंबांना मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT