Vikrant Massey's 12 th fail movie  Dainik Gomantak
मनोरंजन

Vikrant Massey: 12th फेल चित्रपटाची ऑस्करमध्ये एंट्री? अभिनेत्याने केला खुलासा

Vikrant Messi: विधू विनोद चोप्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून १०१९ ला अनुराग पाठक यांनी '12th फेल: हारा वही जो लडा नही' यांनी लिहलेल्या पुस्तकावर हा चित्रपट आधारलेला आहे.

दैनिक गोमन्तक

Vikrant Massey: काही दिवसांपूर्वी १२ वी फेल या चित्रपटाने चित्रपटगृहात गर्दी गोळा केली होती. बॉक्स ऑफीसवरदेखील कमाई करण्यात चित्रपट यशस्वी ठरला होता. आता चित्रपटात मुख्य भूमिका निभावलेल्या विक्रांत मेस्सीने मोठा खुलासा केला आहे.

आज तक च्या एका कार्यक्रमात विक्रांत मेस्सी बोलत होता. चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी ऑस्करमध्ये स्वतंत्ररित्या भारताकडून चित्रपटाचा अर्ज दाखल केल्याचे म्हटले आहे.

१२ वी फेल हा मनोज कुमार शर्मा या आय़पीएस अधिकाऱ्याच्या आयुष्यावरील चरित्रपट आहे. यामध्ये अभिनेता विक्रांत मेस्सीने मुख्य भूमिका निभावली आहे. विधू विनोद चोप्रा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून १०१९ ला अनुराग पाठक यांनी '12th फेल: हारा वही जो लडा नही' यांनी लिहलेल्या पुस्तकावर हा चित्रपट आधारलेला आहे.

२७ ऑक्टोबर २०२३ ला बा चित्रपट रिलिज झाला होता. हिंदी, तमिळ, कन्नड, तेलुगु या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

SCROLL FOR NEXT