Married Dainik Gomantak
मनोरंजन

विकी कौशल आणि कतरिना कैफ अधिकृतपणे पती-पत्नी!

राजवाड्याच्या आत बंद दरवाज्यामागे सुरू असलेल्या शाही उत्सवाची एक झलक अशी की, गडाच्या आत उत्सव सुरू असताना, कॉरिडॉरमध्ये हात हातात घेऊन फिरणाऱ्या नवविवाहित जोडप्याचे पहिले खास फोटोज.

दैनिक गोमन्तक

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) या स्टार जोडप्याने सिक्स सेन्स फोर्ट बरवारा (Six Senses Fort Barwara) येथे एका भव्य विवाहसोहळ्यात लग्न (Married) केले जे शाही देखाव्यापेक्षा कमी नाही. राजवाड्याच्या आत बंद दरवाज्यामागे सुरू असलेल्या शाही उत्सवाची एक झलक अशी की, गडाच्या आत उत्सव सुरू असताना, कॉरिडॉरमध्ये हात हातात घेऊन फिरणाऱ्या नवविवाहित जोडप्याचे पहिले खास फोटोज.

आत्तापर्यन्त या दोघांनी लग्नाबद्दलचे सर्व तपशील गुप्त ठेवले आहेत, तरीही सर्वांच्या नजरा विकी-कतरिलाच्या स्टार इंडियन वेडिंगवर येऊन ठेपल्या आहेत. राजस्थानमधील (Rajasthan) सिक्स सेन्स फोर्ट बरवारा या लक्झरी रिसॉर्टमध्ये या जोडप्याचे लग्न पार पडले आहे. कतरिना आणि विकी कौशलच्या भारतीय लग्नात खाजगी स्विमिंग पूल आणि गार्डन एरियासह 7 लाख रुपये किमतीच्या लक्झरी सूटमध्ये त्यांचा मुक्काम समाविष्ट आहे.

या स्टार जोडप्याने किल्ले बरवरा येथे त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली आहे. फोटोजने तुम्हांला राजवाड्याच्या कॉरिडॉरमध्ये आनंदाने हातात हात घालून चालताना वधू आणि वरांचे खास फोटो सध्या सोशल मीडिया वरती धुमाकुळ घालत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT