विकी आणि कतरिना डिसेंबरमध्ये 'शुभ मंगल सावधान'  Instagram/@katrinakaif, @vickykaushal09
मनोरंजन

Vicky Kaushal आणि कतरिनाचे डिसेंबरमध्ये शुभमंगल सावधान!

जारी या कतरिना आणि विकी कौशल आपल्या नात्याबद्दल काही बोलत नसेल तरी त्यांच्या डेटिंग आणि एंगेजमेंटच्या चर्चा सोशल मिडियावर जोरात सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या विकी कौशलसोबत डेट करत असल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. जरी या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल काही खुलासा केलेला नाही. पण त्यांच्या नात्याबद्दलची चर्चा सोशल मिडियावर जोरात सुरू आहे.

एका अहवालानुसार विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ते दोघे डिसेंबर महिन्यात लग्न करणार अशी चर्चा सोशल मिडीयावर सुरू आहे. त्यांच्या लग्नाची खरेदी सुरू झाली आहे. ते सब्यसाचीने डिझाईन केलेले कपडे परिधान करणार आहे, अशी चर्चा सुरू आहे.

देशातील लॉकडाउन उठल्यानंतर, विकी कौशल 'टायगर 3' शूटिंग दरम्यान कतरिनासोबत दिसला.यापूर्वी त्या दोघांची एंगेजमेंट झाल्याची चर्चा सोशल मिडियावर व्हायरल झाल्या होत्या. पण त्यांनी या चर्चा अफवा असल्याचे सांगितले. कतरिना आणि विकी या दोघांकडे अनेक प्रोजेक्टस आहेत. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेल्या शुजित सरकारच्या "सरदार उधम" मध्ये विकी कौशल अखेरचा दिसला होता. 'मसान' या अभिनेत्याने चित्रपटातील अभिनयाने कौतुक केले तो पुढे "सॅम बहादूर", "द ग्रेट इंडियन फॅमिली" आणि "मिस्टर लेले" या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.तर कतरिना कैफ इशान खट्टर आणि सिद्धांत चतुरवेदि सोबत "फोन भूत" मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT