Riteish Deshmukh New Film Ved: Dainik Gomantak
मनोरंजन

Riteish Deshmukh New Movie: रितेश अन् जेनेलिया अनोखी केमिस्ट्री, ट्रेलर पाहाल तर लागेल 'वेड'

अभिनेता रितेश देशमुखने चाहत्यांना खास सरप्राइज दिले आहे.

दैनिक गोमन्तक

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा नवा चित्रपट 'वेड' आता प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्या चित्रपटाची चर्चा सुरू होती, त्या 'वेड' चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. प्रेम आणि वेड या दोन शब्दांभोवती या चित्रपटाची कथा फिरते, हे टिझर पाहून लक्षात येते.

जिनिलिया या चित्रपटाद्वारे तिच्या मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तर रितेश देशमुख दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. त्यामुळे या दोघांसाठी हा चित्रपट खुप खास असणार आहे. या दोघांना पुन्हा एखदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहता येणार असल्यामुळे दोघांच्या चाहत्यांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे.

रितेशने शेअर केली पोस्ट

एका नव्या प्रवासाची सुरवात करतो आहे. माझं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल. मनात थोडी आतुरता ..थोडी भीती …पण प्रचंड वेड. आशा आहे आपल्याला आवडेल. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या, असे सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत रितेशने लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT