Varun Dhawan| Bhediya Dainik Gomantak
मनोरंजन

Varun Dhawan चा दुबईत जलवा, बुर्ज खलिफावर झळकला 'Bhediya'चा ट्रेलर, Watch Video

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून 'भेडिया' सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) हे सध्या त्यांच्या आगामी 'भेडिया' चित्रपटामुळे सोशल मिडियावर चर्चेत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून तो सोशल मीडियावर सतत ट्रेंड होत आहे. कृती आणि वरुणही त्यांच्या चित्रपटाचे ठिकठिकाणी जाऊन प्रमोशन करत आहेत. या दरम्यान ते  पुढच्या आठवड्यात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धूम ठोकणार आहे.

पण चित्रपट (Movie) रिलीज होण्यापूर्वी वरुण धवनचा (Varun Dhawan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. दुबईमध्ये वरुण धवनचा जलवा दिसत आहे. या दरम्यान बुर्ज खलिफावर 'Bhediya' चा ट्रेलर झळकला. याचा व्हिडीओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

'भेडिया' 25 नोव्हेंबरला थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचा (Movie) ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमधील चित्रपटाची झलक दिनेश विजानच्या 'स्त्री'ची आठवण करून देणारी आहे. 'स्त्री' आणि 'भूल भुलैया'प्रमाणे या चित्रपटात सस्पेन्स आणि कॉमेडीचा रंजक तडका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT