Urvashi Rautela Dainik Gomantak
मनोरंजन

Urvashi Rautela : ऋषभ पंतच्या अपघाताने उर्वशी रौतेला प्रचंड अस्वस्थ, म्हणतेय...

क्रिकेटपटु ऋषभ पंतच्या अपघाताने उर्वशी रौतेला प्रचंड अस्वस्थ झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

भारताचा सुपरस्टार क्रिकेटर 'ऋषभ पंत' याचा भीषण अपघात झाला आणि देशभरात सर्वत्र खळबळ उडाली. या अपघातात ऋषभ गंभीररीत्या जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत

हा शुक्रवार ब्लॅक फ्रायडे ठरला आहे. कारण प्रसिद्ध फुटबॉल खेळाडु पेले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचंही आजच निधन झालं आहे.

या धक्कादायक बातम्या येऊन पडतायत न पडतायत तेवढ्यात ऋषभ पंतच्या अपघाताची बातमी समोर आली. गंभीर दुखापत झालेल्या ऋषभसाठी स्वत: नरेंद्र मोदी यांनी बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. पण आता त्याच्यासाठी आता विशेष शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत . आणि या शुभेच्छा दिल्या आहेत अभिनेत्री ऊर्वशी रौतेला हिने.

अभिनेत्री ऊर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. आता साहजिकच ऋषभच्या अशा अवस्थेत ऊर्वशीचे अस्वस्थ होणे साहजिकच आहे. ऊर्वशीने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंट वरुन ऋषभसाठी प्रार्थना केली आहे. या पोस्टमध्ये तिने नाव लिहलं नसलं तरी फॅन्सना मात्र या शुभेच्छा कुणासाठी आहेत याची कल्पना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

VIDEO: चौकाराच्या गैरसमजात तिलक वर्माने गमावली विकेट! पिचवरच थांबला अन् झाला रनआऊट, विंडीजच्या खेळाडूंना हसू आवरेना; गंभीर भडकला

SCROLL FOR NEXT