Urvashi Rautela Dainik Gomantak
मनोरंजन

ऋषभ पंत वरुन ट्रोल झालेल्या उर्वशी रतौलाचे नेटीझन्सला सडेतोड उत्तर

पॅंट ते तर सर्वच वापरतात उर्वशी रौतेलाचे नेटीझन्सला उत्तर

दैनिक गोमन्तक

अगदी कमी वयात बॅालिवुड मध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री उर्वशी रतौला, प्रचंड मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उर्वशीने आपल्या करियरला सुरुवात केली. उर्वशी रतौलाची ( Urvashi Rautela) गनना आता त्या महत्वांच्या व्यक्तींमध्ये केली जाते, ज्यांनी भारताला गौरवान्वित केले आहे. आपल्या बोल्ड लुक ने नेहमीच चाहत्यांना उर्वशीने आकर्षीत केले आहे.

काही बॅालिवुड(Bollywood) सेलीब्रेटींनी दाखवून दिले की कोणत्याही क्षेत्रात स्वताची जागा निर्माण करण्यासाठी बॅक सपोर्ट ची आवश्यकता नसते तर यात महत्वाचे असते ते तुमचे टॅलेंट, तसेच त्या क्षेत्रातील साजेस व्यक्तीमत्व. उर्वशीने भारताला (India) राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवान्वित केले आहे.

काहूी दिवसांपुर्वी उर्वशी रौतेला ने ऋषभ पंत (Rishabh Pant) च्या संदर्भात पोस्ट केली होती. यामुळे नेटीझन्स ने तिला चांगलेच ट्रोल केले. यात तिने म्हटले की," पंत चे काल 100 पाहीले का नाही" या ट्वीट ला उत्तर देतांना ते ट्वीट उर्वशी ने व्यंगात्मक पणे घेउन पॅंट ते तर सर्वच वापरतात असे म्हटले आहे, पॅंट हे लिहिले नसून तिने ईमोजी वापरले आहे. यात उर्वशी ने नेटीझन्सवर चांगलाच पलटवार केला. काही दिवसांपुर्वी उर्वशी रतौला चे इन्स्टाग्राम (Instagram) ला 45 मीलीयन फॅालोअर्स झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT