Urfi Javed Dainik Gomantak
मनोरंजन

'मी जावेद अख्तरांची नात नाही' म्हणणारा उर्फी जावेदचा व्हिडीओ 'व्हायरल'

उर्फी जावेदच्या (Urfi Javed) अडनावामद्धे 'जावेद' असल्यामुळे टीचे नाव ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्याशी जोडले गेले आहे.

दैनिक गोमन्तक

बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेदने यावेळी तिचा बोल्ड आणि असामान्य अवतार सोडून एक नवीन शैली स्वीकारली आहे. बोल्ड कपडे सोडून यावेळी उर्फीने बोल्ड स्टाइल स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री नुकतीच विमानतळावर (Airport) पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट (T-Shirt) घालून दिसली. तिच्या हातात गीता (Geeta) होती आणि पूर्ण पँट-स्लिट-शर्ट घातला होता. टी- शर्टच्या पुढच्या बाजूला लिहिले होते- मी जावेद अख्तर यांची नात नाही. (Urfi Javed Bollywood Updates)

* टी शर्टवर असे का लिहिले

उर्फी जावेदच्या (Urfi Javed) अडनावामद्धे 'जावेद' असल्यामुळे टीचे नाव ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्याशी जोडले गेले आहे. उर्फी जावेदने या टी- शर्टमध्ये पापाराझीसमोर बराच वेळ घालवला आणि टी-शर्टवर काय लिहिले आहे याकडे लक्ष देण्यास सांगितले.

उर्फी जावेदला नेहमी जावेद अख्तरच्या नावावरून ट्रॉल केले जात होते. यावर तिने वैतागून तिने असे टी-शर्ट परिधान करून उत्तर दिले आहे. शाबानाने स्पष्ट केले आहे की उर्फी जावेदचा यांच्याशी काहीही संबंध नाही. जावेद अख्तर यांना शाक्य अख्तर आणि अकीरा अख्तर अशी दोनच नातवंड आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT