Uorfi Javed  Dainik Gomantak
मनोरंजन

Uorfi Javed :भगव्या रंगाचे शॉर्ट कपडे घालुन ऊर्फी जावेद बनली दिपीका.. व्हिडीओ एकदा पाहाच..

ऊर्फी जावेद आता भगव्या तंग कपड्यात दिसल्यामुळे नवा वाद ओढावण्याची शक्यता आहे.

Rahul sadolikar

गेले काही दिवस अभिनेत्री ऊर्फी जावेद आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात ट्वीट्टर वॉर सुरू आहे. ऊर्फी जावेदच्या कपड्यावरुन सुरू असलेला हा वाद चांगलाच पेटला. ऊर्फीच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देण्यापर्यंत हा वाद पेटला.

त्यानंतर ऊर्फींने संजय राठोड यांचा उल्लेख केल्याने चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या. पुढे तर ऊर्फीने चित्रा वाघ यांचा चित्रु असा एकेरी उल्लेख केला. आता तर ऊर्फीने कहरच केला आहे.

ऊर्फीने भगव्या रंगाची तंग कपडे घालुन बॅकग्राऊंडला पठाण चित्रपटातलं गाणं वाजवलं आहे. गेले काही दिवस पठाण चित्रपटाच्या बेशरम गाण्यावरुन वाद सुरू आहे. या गाण्यावरुन झालेला वाद गेल्या काही दिवसांत शांत झाल्यासारखा वाटत असताना आता उर्फीमुळे पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भगव्या रंगाचे तंग कपडे घालुन ऊर्फीने त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे..यावर आता युजरकडुनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत

पठाण चित्रपटातल्या 'बेशरम रंग' या गाण्यावरुन काही हिंदुत्ववादी संघटनांंनी धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देउन चित्रपट बॉयकॉट केला होता.

हा सगळा वाद आता शांत होत असताना ऊर्फीने नवा वाद निर्माण केला आहे. याच्यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेउन नाराजी व्यक्त केली आहे. ऊर्फी जावेद आता चित्रा वाघ यांच्या हिटलिस्टवर असणार हे आता एक समीकरणच झालं आहे. तेजस्विनी पंडितला नोटीस देणारा महिला आयोग आता गप्प का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

चित्रा वाघ आणि ऊर्फी जावेद यांच्यातला वाद आता आणखी भडकणार यात शंका नाही.भगव्या रंंगावरुन सुरू झालेला हा वाद आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया अतीशय गरम असणार हे निश्चित

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

SCROLL FOR NEXT