Twinkle Khanna Dainik Gomantak
मनोरंजन

Twinkle Khanna Birthday: 'माझ्या नशिबी हल्क' म्हणत बॉलीवूडच्या खिलाडीने ट्विंकलला दिल्या अनोख्या शुभेच्छा

Twinkle Khanna Birthday: दोघे पत्नी-पत्नी सोशल मिडियावर आपल्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असतात.

दैनिक गोमन्तक

Twinkle Khanna Birthday: बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना देखील अक्षय कुमारने तिच्या वाढदिवसाला दिलेल्या हटके शुभेच्छांमुळे चर्चेत आली आहे.

ट्विंकल खन्ना 50 वर्षांची झाली आहे. यानिमित्ताने बॉलीवूडच्या खिलाडीने एक मजेशीर पोस्ट केली आहे. अक्षयने 22 वर्षांपूर्वी ट्विंकल खन्नासोबत लग्न केले तेव्हा त्याला काय वाटले आणि शेवटी काय मिळाले हे दाखवत त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझा हल्क दीर्घायुषी होवो!! वाढदिवसाच्या शुभेच्छा, टीना असे म्हणत अक्षय कुमारने शुभेच्छा दिल्या आहेत.

ज्या व्हिडिओची चर्चा केली जात आहे, त्या व्हिडिओमध्ये पांढऱ्या ड्रेसमध्ये फोटो काढण्यासाठी छान पोज देताना दिसत आहे आणि लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये हल्कच्या स्टॅच्यूसमोर ओरडताना दिसत आहे.

ट्विंकल खन्ना ही राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे. सध्या ती अभिनय क्षेत्रात कार्यरत नसून लेखिका आहे. दोघे पत्नी-पत्नी सोशल मिडियावर आपल्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT