Ranbir Kapoor & Shradha Kapoor in Tu Jhoothi Mai Makkar Dainik Gomantak
मनोरंजन

Tu Jhoothi Mai Makkar Public Reaction : "आग आहे आग"! 'तू झूठी मै मक्कार' फर्स्ट डे फर्स्ट शो पाहुन चाहत्यांच्या प्रतिक्रिया

रणबीर- श्रद्धाचा तू झूठी मै मक्कारचा फर्स्ट डे फर्स्ट शो नंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत

Rahul sadolikar

Tu Jhoothi Mai Makkar Public Review : अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची प्रमुख भूमीका असणारा 'तू झूठी मै मक्कार' हा चित्रपट चाहत्यांना चांगलाच भुरळ घालुन गेला आहे. होली आणि महिला दिनाचं स्पेशल गिफ्ट म्हणून हा चित्रपट रिलीज झाला आहे.

चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहुन चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मिडियावर दिल्या आहेत यात चाहत्यांनी चित्रपट खूप आवडल्याचं सांगितलं आहे.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर 'तू झुठी मैं मकर' चित्रपटगृहांमध्ये (8 मार्च) रिलीज झाला आहे. या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे, ज्याने यापूर्वी 'प्यार का पंचनामा', 'प्यार का पंचनामा 2' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारखे हिट चित्रपट केले आहेत. 

रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत आणि त्यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात अनुभव सिंग बस्सी, डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर यांच्याही भूमिका आहेत. पहिला दिवस आणि पहिला शो पाहिल्यानंतर लोकांना हा चित्रपट कसा आवडला हे जाणून घेऊया, म्हणजेच 'तू झुठी में मक्कर'ची ट्विटर प्रतिक्रिया वाचा.

ट्विटरवर 'तू झुठी मैं मक्कर'ची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि 'पठाण' नंतर बॉक्स ऑफिसवर आणखी एक हिट ठरणार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यासोबतच होळीच्या सणाचाही या चित्रपटाला फायदा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test: अवघ्या दोन धावांनी हुकलं शतक, शुभमन गिलच्या नावावर नकोसा रेकॉर्ड! धोनी-विराटच्या यादीत समावेश

Couple Assault Viral Video: फोटो काढणाऱ्या जोडप्याला अश्लील शेरेबाजी, बेदम मारहाण, 8 अल्पवयीन मुले ताब्यात; मुंबईतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

Agniveer Recruitment Data Leak: मोठी खळबळ! अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विकायचा डाव? 14 वर्षांच्या मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

Railways New Rules: प्रवाशांनो सावधान! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे पडू शकते महागात; न ऐकल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास अन् दंड

Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

SCROLL FOR NEXT