Top 5 Movies on Life of Dr BR Ambedkar  Dainik Gomantak
मनोरंजन

Mahaparinirvan Diwas: डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या जीवनावरील 5 चित्रपट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर चित्रपट, नाटके आणि पुस्तकांच्या स्वरूपात अनेक साहित्य निर्मीती करण्यात आली आहे. केली गेली आहेत.

दैनिक गोमन्तक
Top 5 Movies on Life of Dr BR Ambedkar

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

2000 मधील ही फीचर फिल्म जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केली होती. आंबेडकरांची भूमिका मामूट्टी यांनी केली होती. या चित्रपटाला इंग्रजीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन असे तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले.

Top 5 Movies on Life of Dr BR Ambedkar

डॉ बी. आर. आंबेडकर

शरण कुमार कब्बूर दिग्दर्शित डॉ बी.आर. आंबेडकर हा कन्नड भाषेतील 2005 चा चरित्रात्मक चित्रपट आहे. चित्रपटात विष्णुकांत बीजे आंबेडकरांच्या भुमिकेत दिसले.

Top 5 Movies on Life of Dr BR Ambedkar

रमाबाई भीमराव आंबेडकर

रमाबाई भीमराव आंबेडकर हा 2011 चा प्रकाश जाधव दिग्दर्शित मराठी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे. निशा परुळेकर, गणेश जेठे, दशरथ हातिसकर आणि स्नेहल वेलणकर यांनी या चित्रपटात मुख्य पात्रे साकारली होती.

Top 5 Movies on Life of Dr BR Ambedkar

भीम गर्जना

भीम गर्जना हा 1989 चा सुधाकर वाघमारे दिग्दर्शित मराठी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे. या चित्रपटात कृष्णानंद आणि प्रतिमा देवी मुख्य भूमिकेत होते.

Top 5 Movies on Life of Dr BR Ambedkar

बाळ भीमराव

बाळ भीमराव हा प्रकाश नारायण जाधव दिग्दर्शित मराठी भाषेतील 2018 चा चरित्रात्मक चित्रपट आहे. या चित्रपटात मोहन जोशी, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, प्रेमा किरण आदी कलाकारांनी काम केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT