Chiranjeevi File image
मनोरंजन

Happy Birthday Chiranjeevi: या हिट चित्रपटामुळे अभिनेता टॉलीवूडस्टार बनला

चिरंजीवी एक असा स्टार आहे ज्याने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच उत्तम कामगिरी केली आहे.

दैनिक गोमन्तक

हे काल्पनिक नाटक ट्युरीस्ट गाइड राजू च्या जिवनावर आधारीत आहे. चिरंजीवी या चित्रपटात श्रीदेवीसोबत रोमान्स करताना दिसले होते. चित्रपटातील चिरंजीवीचे पात्र प्रेक्षकांना चांगलेच आवडले. हा चित्रपट खूप मनोरंजक आहे. आणि यूट्यूबवर हा चित्रपट आपण पाहू शकता.

Chiranjeevi

80 च्या दशकात तेलुगू भाषेत एक चित्रपट आला होता तो चित्रपट सर्वात प्रेरणादायी होता ज्यात चिरंजीवी केवळ व्यावसायिक अभिनेताच नाही तर एक उत्कृष्ट कलाकार देखील आहे हे सिद्ध झाले. चिरंजीवीच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.

Chiranjeevi

जर तुम्हाला 90च्या दशकातील देसी पाश्चिमात्य चित्रपट पाहायचे असतील तर चिरंजीवी चे चित्रपट अगदी योग्य आहे. त्यांच्या चित्रपटाची कथा भावनिक आहे आणि त्याचबरोबर ड्रामॅटिकलही आहे.

Chiranjeevi

अभिलाषा चित्रपट एका लोकप्रिय पुस्तकावर आधारित होता. हा चित्रपट सुपरहिट होता आणि बऱ्याच लोकांनी सांगितले की हा पुस्तकापेक्षा जास्त हिट झाला कारण चिरंजीवी त्यात होते. हे विधान ऐकल्यानंतर तुम्हाला त्याच्या जबरदस्त फॅन फॉलोइंगची कल्पना आली असेल.

Chiranjeevi

2002 साली इंद्रा चित्रपट पडद्यावर चांगलाच गाजला, हा चित्रपट तेलगू चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. हा चित्रपट 50 ठिकाणी 100 पेक्षा जास्त दिवस लागला होता.

Chiranjeevi

ब्रेकनंतर चिरंजीवीने या चित्रपटातून पुनरागमन केले. चाहते बराच काळ चिरंजीवीच्या पुनरागमनाची वाट पाहत होते आणि हेच कारण आहे की त्यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले होते.

Chiranjeevi

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Elections 2027: सासष्टीचा 'तो' बालेकिल्ला काँग्रेस पुन्हा जिंकणार? 2027 कडे सर्वांचे लक्ष; नुवे, बाणावली, कुडतरी आणि वेळ्ळी मतदारसंघांत पुन्हा एकदा चुरशीची लढत

Shocking News: रागाचा झटका बेतला जिवावर! स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून देवाला केला अर्पण; बायकोसोबतच्या वादातून 25 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Goa Human Trafficking: हरमल वेश्याव्यवसाय प्रकरणात दोन संशयितांना जामीन, ठोस पुराव्यांचा अभाव; पीडित महिलांनी साक्ष देण्यास दिला नकार

Pisurle Mineral Block: पिसुर्ले खाण लिलाव प्रक्रियेत 'जेबीआर स्टोन'ची एन्ट्री; हायकोर्टाचा मोठा निकाल; तांत्रिक बिघाडामुळे रखडलेली निविदा स्वीकारण्याचे खाण संचालकांना आदेश

Horoscope May 2026: व्यापार-करिअरमध्ये मिथुन राशीची चांदीच चांदी! मे महिन्याची सुरुवात सुवर्णकाळ; सूर्याच्या कृपेने होणार भाग्योदय

SCROLL FOR NEXT