या वीकेंडला OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा धमाका
या वीकेंडला OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा धमाका  Dainik Gomantak
मनोरंजन

या वीकेंडला OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा धमाका

दैनिक गोमन्तक

या वीकेंडला ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) तुमच्यासाठी खास मनोरंजनाची मेजवानीच घेवून आला आहे. या आठवड्यात तुम्हाला जर नवे चित्रपट (Movie) आणि वेब सिरिजचा (Web Series) आनंद घ्यायला असेल तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) हे चित्रपट आणि वेबसिरिज तुम्ही नक्की पहा.

1)Hellbound

हेलबाउंड या वेबसिरीजला (Web Series) अनेक प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. ही सिरिज नेटफ्लिक्सवरील टॉप वेब सिरिजपैकी एक आहे. या सिरिजचे दिग्दर्शक संग-हो यांनी केले असून कथानक आणि कलाकारांच्या जबरदस्त अभिनयामुळे या सिरीजला प्रेक्षणकांची पसंती मिळालीआहे.

2) Annaatthe:

'अन्नत्थे' या चित्रपटामध्ये (Movie) सुपरस्टार रजनीकांत आहेत. हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये प्रकाश राज, जगपती बाबू, वेला राममुर्ती आणि सूरी या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली असून मिना, खुशबू सुंदर, नयनतारा आणि कीर्ती सुरेश या अभिनेत्रींनी महत्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट सध्या ट्रेंडमध्ये आहे.

3) Meenakshi Sundareshwar:

मीनाक्षी सुंदरेश्वर हा चित्रपट (Movie) नेटफ्लिक्सवरील टॉप चित्रपटायांपैकी एक आहे. या चित्रपटांत मीनाक्षी आणि सुंदरेश्वर यांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटांत अभिनेता अभिमन्यु दसानी आणि अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

4) Most Eligibile Bachelor:

मोस्ट एलिबल बाईचालर बैचलर या चित्रपटाचे (Movie) दिग्दर्शन बोम्मरीलु भास्कर यांनी केले आहे. याट् अखिल अक्किनेनी, पुजा हेगडे, नेहा शेट्टी आणि मुरली शर्मा या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट अमेरिकेत राहणाऱ्या अखिल नावाच्या बैचलर मुलावर आधारित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT