Tarak Mehta Ka Ooltah Chashmah Dainik Gomantak
मनोरंजन

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या चाहत्यांना मिळणार सरप्राइज

Tarak Mehta Ka Ulta Chashma: मालिकेचे प्रोड्युसर असित मोदीदेखील या मिशनचा भाग असणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षानंतर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. देशभर या मालिकेचे चाहते आहेत.

आपल्या वेगळेपणामुळे आणि नेहमी प्रेक्षकांना खळखळून हसवण्याच्या भूमिकेमुळे तारक मेहताने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

आता प्रेक्षकांना या मालिकेकडून मोठे सरप्राइज मिळणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टपू सेनेकडून हे सरप्राइज मिळणार आहे. टपू सेना एका सिक्रेट मिशनवर असणार आहे.

महत्वाचे म्हणजे , मालिकेचे प्रोड्युसर असित मोदीदेखील या मिशनचा भाग असणार आहेत. असे म्हटले जात आहे की, टपू सेनेचा हा प्रोजेक्ट मालिका बघणाऱ्या युवापीढीसाठी, तरुणाईसाठी आहे. जास्तीत जास्त तरुणाईला मालिकेसोबत जोडणे हा या प्रोजेक्टचा हेतू आहे.

सोशल मिडियावर काही फोटोस टपूसेनेने शेअर केले आहेत. ज्यामध्ये सगळे सुंदर दिसत आहेत मात्र नक्की सरप्राइज काय याचा उलगडा अजून झाला नाही.

दरम्यान, 2008 मध्ये तारक मेहताचा उल्टाचा चश्मा मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला होता. आता या मालिकेला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत .

अनेक कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अनेक कलाकरांनी शोमधून ब्रेक घेतला तर काही नवीन कलाकरांची शोमध्ये एंट्री झालेली दिसून येते. आता प्रेक्षकांना टपूसेना काय सरप्राइज देणार याची उत्सुकता लागल्याचे सोशल मिडियावर( Social-Media) दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT