Swara Bhaskar Dainik Gomantak
मनोरंजन

Swara Bhaskar: 'बॉयकॉट गॅंग', 'जम ऑफ बॉलिवूड' म्हणत स्वरा भास्करने केलेले ट्विट चर्चेत..

अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत होती आता पुन्हा एका ट्विटमुळे स्वरा चर्चेत आली आहे

Rahul sadolikar

अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या लग्नामुळे काही काळ प्रचंड चर्चेत होती आता एका ट्विटमुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. हे ट्विट पठाणने 1 हजार कमाईचा टप्पा गाठल्यानंतरचे आहे. गेल्या आठवड्यात स्वरा भास्करने समाजवादी पक्षाचे युवानेते फहाद अहमद यांच्याशी लग्न केले आणि त्यांच्या लग्नाची मोठी चर्चा झाली.

स्वराचे जुने ट्विटही व्हायरल झाले होते त्यावरूनही स्वराला प्रश्न विचारण्यात आले. आता शाहरुख खानच्या पठाणच्या यशामुळे स्वराने केलेले एक ट्विट केले आहे त्यात तिने पठाणला विरोध करणाऱ्यांना बॉयकॉट गॅंग असं म्हटलं आहे

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमच्या 'पठाण' चित्रपटाने इतिहास रचला आहे. जगभरात 1000 कोटींची कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. 

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाने भारतात 623 कोटी आणि परदेशात 377 कोटींचा गल्ला जमवला आहे.  सोशल मीडियावर या चित्रपटाला विरोध होत असताना आणि बहिष्कार टाकण्याची मागणी होत असताना चित्रपटाने मिळवलेलं यश खूपच मोठं आहे .यावर आता अभिनेत्री स्वरा भास्करने खरपूस समाचार घेतला आहे.

स्वरा भास्करने YRF चे ते ट्विट शेअर केले आहे, ज्यामध्ये 'पठाण'ने जगभरातल्या कमाईची माहिती दिली आहे. हे शेअर करत अभिनेत्रीने ट्विट केले की, 'बॉयकॉट गँग, हाग्गा, जेम्स ऑफ बॉलीवूड इत्यादींचे अभिनंदन.'

स्वरा भास्करच्या या ट्विटवर आता ती पुन्हा ट्रोल होते का हे पाहावं लागेल. स्वरा ही आपल्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. पण तिच्या या ट्विटलाही आता उत्तर मिळणार हे नक्की

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकल्याच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT