Sushmita Sen Wedding Lalit Modi Twitter
मनोरंजन

रोहमनसोबत ब्रेकअप करुन मिस युनिव्हर्स करतेय ललित मोदींना डेट, सोशल मीडियावर व्यक्त केलं प्रेम

सुष्मिता सेन आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना डेट करत असल्याची चर्चा होती.

दैनिक गोमन्तक

Sushmita Sen Wedding Lalit Modi: भारताची माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सुष्मिता सेन आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना डेट करत असल्याची चर्चा होती. आता ललित मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर केल्यानंतर सुष्मितासोबत लग्न केल्याची चर्चा रंगत आहे. ललित मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे रोमँटिक फोटो शेअर केले.

1994 या वर्षीची मिस युनिव्हर्स असलेली सुश्मिता सेन बॉलीवूडमधील एक आदर्श सिंगल मदर ओळखली जाते. लग्न न करताच एका मुलीला दत्तक घेऊन सुश्मिता त्यावेळी एक कौतुकाचा विषय ठरली होती. रिनी सेन ही तिने दत्तक घेतलेली पहिली मुलगी. त्यानंतर काही वर्षांनी तिने आणखी एक मुलगी दत्तक घेतली. तिचं नाव अलिशा आहे. रिनी आणि अलिशा या दोघीही आयुष्यात आल्या आणि त्यांनी माझं आयुष्य आणखी सुंदर केलं, असं ती नेहमीच म्हणते.

इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) ही जगातील सर्वात यशस्वी लीग ज्यांच्या संकल्पनेतून साकारली त्या ललित मोदी ( Lalit Modi) यांनी गुरुवारी मोठी बातमी दिली. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी अभिनेत्री सुश्मिता सेन ( Sushmita Sen) हिच्यासोबत लग्न केल्याचे जाहीर केले.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपमुळे सुष्मिता सेन काही काळ चर्चेत होती. रोहमनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता सुष्मिता ललित कुमार मोदीला डेट करत आहे. सुष्मिता सोबत डेट करत असल्याची माहिती खुद्द ललित मोदींनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT