Sunny Leone gets angry on trollers Dainik Gomantak
मनोरंजन

सनी लिओनीचे ट्रोलर्सना समर्पक उत्तर, म्हणाली..

पालकत्वाच्या प्रश्नावर युजर्सना सनी लिओनीचे चोख उत्तर

दैनिक गोमन्तक

Sunny Leone gets angry on trollers : बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सनी लिओनी तिच्या तीन मुलांवर खूप प्रेम करते. सनी अनेकदा तिच्या तीन मुलांसह पाहिली जाते आणि काहीवेळा ती घरी वेळ घालवताना दिसते. पण अनेकदा तिच्या पालकत्वासाठी ट्रोल झाली आहे. सनी लिओनीने आता युजर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. (Sunny Leone gets angry on trollers)

वास्तविक, नुकताच सनी लिओनी (Sunny Leone) आणि तिचा नवरा डॅनियल वेबर यांचा एक फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये सनीने मुलगी निशाचा हात धरला नाही, यावर लोकांनी सनीला ट्रोल करायला सुरुवात केली. आता सनीने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ट्रोलर्सवर चिडून सनी म्हणाली, 'मी सोशल मीडियावर अशा कमेंट्स वाचत नाही. पण डॅनियल सर्वकाही वाचतो, कारण तो आमच्या जीवनातील प्रत्येक पैलूबद्दल सावध असतो, मग तो वैयक्तिक असो वा व्यावसायिक. या सर्व गोष्टींनी त्यांना त्रास दिला आहे.'

सनी पुढे म्हणाली, 'मीही दु:खी होते. पण आम्ही दोघेही दु:खी राहू शकत नाही. आम्ही आमच्या मुलांसाठी काय करतो ते तुम्हाला माहीत नाही, त्यामुळे कृपया काही चुकीचे बोलू नये अशी विनंती करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT