Big Boss OTT Dainik Gomantak
मनोरंजन

Big Boss OTT: शमिता शेट्टी आणि राकेश बापटच्या भन्नाट गप्पा

Big Boss OTT: राकेश बापटने धरले शमिता शेट्टीचे हात

दैनिक गोमन्तक

Big Boss OTT च्या घरात राकेश बापटने (Raqesh Bapat) धरले शमिता शेट्टीचे (Shamita Shetty) हात आणि त्यांच्या आयुष्यातील या दिवशी विशिष्ट घडलेल्या गोष्टीबद्दल भावनिक झाले. ते म्हणाले की, हा महत्वाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. यावर शमिताने शंका निर्माण करत विचारले की, हा चांगला बदल आहे की वाईट ?

यावर राकेशने सांगितले की तो पूर्णपणे चांगला बदल नव्हता परंतु या गोष्टीचा त्याच्यावर परिणाम झाला आहे. शमिता त्याला म्हणाली की तु घराबाहेर याबद्दल अधिक बोलू शकशील. राकेश बापटला थोडे एकटे वाटत असल्याचे पाहून, शमिता शेट्टीने त्याला बेड शेअरिंगची ऑफर दिली. मात्र अभिनेत्री शमिता शेट्टी स्पष्ट करते की ती फक्त त्याच्या सोबत आहे. कारण त्याला एकटेपणा वाटत आहे. यावर राकेश गोंडसपणे म्हणाला की त्याला दररोज एकटेपणा वाटण्याची इच्छा आहे. Big Boss OTT च्या घरात अशी भन्नाट कॉमेडी सतत चालूच असते.

एपिसोडमध्ये शमीताने निशांतला असेही सांगितले की तिला सनी लिओनीचे नारळाचे टास्क आवडत नाही. ती म्हणाली, "जर मला राकेश बाहेर दिसला तर मला एका व्यक्तीमध्ये काय नको आहे याबद्दल मी अगदीच स्पष्ट आहे. प्रेमात लोक वय बघायला आणि व्यावहारिक होण्यास सांगतात, संपूर्ण आयुष्य एखादयासोबत घालवणे हा विनोद नाही. .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT