Shamita Shetty compares herself to Kundra's ex-girlfriend Dainik Gomantak
मनोरंजन

शमीता शेट्टीने केली स्वत:ची तुलना करण कुंद्राच्या 'एक्स-गलफ्रेंड' सोबत

करण कुंद्राने (Karan Kundra) नुकतेच तेजस्वीनी प्रकाशला आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत पण कालच्या मंगळवारच्या एपिसोड मध्ये ट्विस्ट बघायला मिळाला.

दैनिक गोमन्तक

बिग-बॉसच्या 15 व्या (Big-Boss's 15) सीजनला सुरुवात झाली असुन, सध्या बिग-बॉसच्या घरात प्रेमाचे वारे वाहत आहे, मायशा आणि ईशान नंतर शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) धाकटी बहीण शमीता शेट्टी (Shamita Shetty) सह बॉलिवूड टेलिव्हिजन अॅक्टर करण कुंद्रा बिग-बॉसच्या 15 व्या सीजनचा हिस्सा बनले आहेत.

करण कुंद्राने नुकतेच तेजस्वीनी प्रकाशला आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत पण कालच्या मंगळवारच्या एपिसोड मध्ये ट्विस्ट बघायला मिळाला. लेटेस्ट एपिसोड मध्ये करण आणि तेजस्वीनी आपल्या लव्ह लाईफ आणि रिलेशनशिप बद्दल बोलताना दिसुन आले, बिग-बॉसच्या घरातील बकीच्या सदस्यांच्या नात्यांबद्दलही बोलताना दिसुन येतात. त्याच वेळी करण म्हणतो की, प्रतीक सहजपालने एक लिस्ट बनवली आहे ज्यामध्ये शमीता शेट्टी आणि माझी 'एक्स-गलफ्रेंड' अनुषा दांडेकर मध्ये समानता दिसुन आल्या आहेत.

प्रतीक सहजपालने शमीता शेट्टी आणि अनुषा दांडेकर यांच्यातील लुक्स बद्दलच्या समानता दिसुन येतात आणि 'ही' माझी भाभी आहे असे वक्तव्य केले. तेजस्वीनीला ते समजताच तीने शमीता आणि अनुषाच्या केसांचा कलर सेम असल्याचे सांगितले तसेच दोघींची शरीरयष्टी देखील सेम आहे. तेजस्वीनीला करण उत्तर देत म्हणतो की, शमीता आणि अनुषा मधील समानता, ईमानदारी, इमोशनल साइड, विचार केल्या नंतर ती गोष्ट पूर्णत्वाला घेऊन जातात.

करणने दोघींमधील समानता सांगत, तेजस्वीनी करणला म्हणते की, तुला शमीता वरती प्रेम झाले तर ? ''ब्रोकोड नावाची गोष्टी अजुन अस्तित्वात आहे'', शमीता राकेश बापट वरती प्रेम करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT