Shalmali Kholgade Instagram @shalmiaow
मनोरंजन

शाल्मली खोलगडेने फरहान शेखशी बांधली लग्नगाठ

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडमधील प्रख्यात गायिका आहे. तसेचह तिने मराठी, तामिळनाडू, तेलगू भाषेतील चित्रपटाची गाणी गेली आहेत. ती अलीकडेच लग्न बंधनात अडकली आहे. अलीकडेच शाल्मली खोलगडेने (Shalmali Kholgade) फरहान शेख (Farhan Sheikh) सोबत साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर फोटो शेयर करत माहिती दिली आहे.

लग्नात मोजक्याच नातेवाईकांना तसेच मित्रमंडळींना त्यांनी आमंत्रित केले होते. फरहान हा साउंड इंजिनिअर असून संगीत क्षेत्राशी याचा संबंध आहे.शाल्मलीने केशरी रंगाची साडी परिधान केली होती तर फरहानने मॅचिंग ऑरेंज कलरचा कुर्ता घातला आहे. यावेळी त्याच्या कुटूंबातील फक्त जवळचे सदस्य उपस्थित होते. शाल्मलीने फोटो सहारे करत लिहिले आहे कि- 22 नोव्हेंबर 2021 माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान दिवस. या दिवशी मी माझ्या परफेक्ट मॅच फरहान शेखशी लग्न केले. आम्ही कल्पनेप्रमाणे लग्न केले.

आणखी एक पोस्ट शेअर करत तिने लिहिले कि आम्हाला हिंदू मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्न करायचे होते.

दुसरा फोटो शेअर करत शाल्मलीने लिहिले कि ,"माझ्या अप्रतिम वडिलांनी होम आणि सप्तपदी केली"

या नव्या जोडप्याला अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या.या फोटोवर गौहर खान, शिल्पा राव, सलीम मर्चंट, विशाल ददलानी आणि इतरांनी शुभेच्छाचा वर्षाव केला. शाल्मलीने बॉलीवूडमधील 'मैं परेश', 'दारू देसी' आणि 'बलम पिचकारी' यासारख्या अनेक गाण्यांना आवाज दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा राजभाषा कायद्यात मराठी नको म्हणाणाऱ्या दामोदर मावजो यांची अभिजात दर्जानंतर पहिली प्रतिक्रिया; स्पृश्य - अस्पृश्यतेचा केला उल्लेख

Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

कोने, प्रियोळ येथे भीषण अपघातात एक ठार; दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी 4 अपघात, गोव्यातील ठळक बातम्या

Goa News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्प्रिंगबोर्ड टॅबलेटचे वाटप

सुभाष वेलिंगकरांना अटक होणार का? गोव्यात कॅथलिक समाज आक्रमक, पोलिस स्थानकांवर निदर्शने

SCROLL FOR NEXT