Disha Patani Dainik Gomantak
मनोरंजन

Disha Patani: खल्लास रे खल्लास! दिशा पटानीचा बोल्ड फोटोशूट पाहून तुम्हीही म्हणाल...

Disha Patani Bold Photos: 2022 च्या अखेरीस अनेक अभिनेत्रींनी या वर्षातील शेवटची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांना खूश केले आहे.

दैनिक गोमन्तक

Disha Patani Bold Photos: 2022 च्या अखेरीस अनेक अभिनेत्रींनी या वर्षातील शेवटची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांना खूश केले आहे. अशा परिस्थितीत दिशा पटानी कुठे मागे राहणार होती. टायगर श्रॉफसोबतच्या ब्रेकअपमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या या अभिनेत्रीने वर्षाच्या शेवटच्या दिवशीही खूप प्रसिद्धी मिळवली आहे.

दिशा हटके लूकमध्ये दिसत आहे

या फोटोंमध्ये दिशा खूपच वेगळी दिसत आहे. या लूकमध्ये ती यापूर्वी कधीही दिसली नाही. लहान केस, ट्यूब ब्रासह सैल स्वेटरमध्ये पोज देताना दिशा पटानीचे (Disha Patani) हे फोटो तूफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हॉट दिसण्यासोबतच दिशा खूपच क्यूट दिसत आहे.

चाहते गोंधळले

मात्र, दिशाचे हे फोटो पाहिल्यानंतर तिचे चाहतेही गोंधळले. एका यूजरने तर असे म्हटले की, दिशाला पहिल्यांदा पाहिल्यानंतर तिला ओळखणे खूप कठीण होते. पहिल्या फोटोमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये (बोल्ड फोटो) दिशा मनमोकळेपणाने हसत आहे. काही यूजर्स दिशाला शॉर्ट आणि रिव्हलिंग कपडे परिधान केल्याबद्दल ट्रोल करताना दिसले. मात्र, दिशाने तिच्या चाहत्यांसाठी शेवटचा दिवस नक्कीच संस्मरणीय बनवला आहे.

फोटो व्हायरल झाले

दिशाने हे फोटो सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो पाहून दिशाचे चाहते वेडे झाले आहेत. काही लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये हार्ट इमोजी पाठवले, तर काहींनी (सोशल मीडिया यूजर्स) फायर इमोजी पोस्ट केले. दिशा पटानीला 55.7 मिलियन लोक फॉलो करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT