Sanjay Dutt New Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Sanjay Dutt New Movie : संजूबाबा आगामी चित्रपटात दिसणार ढासू लूकमध्ये

अभिनेता संजय दत्त पुढच्या वर्षी दिसणार या चित्रपटात

Rahul sadolikar

अभिनेता संजूबाबाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संजय दत्त अखेरचा रणबीर कपूरच्या शमशेरामध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॅट पडला. या चित्रपटात त्याच्यासोबत वाणी कपूरही दिसली होती. 

अॅक्शन चित्रपट येणार 2024 मध्ये

आता बातमी येत आहे की संजय दत्त आणखी एका चित्रपटात दिसणार आहे. पुढील वर्षी 2024 मध्ये तो या चित्रपटाचे शूटिंग सुरू करू शकतो. संजय दत्तचा हा चित्रपट एक अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपट असणार आहे जो चाहत्यांना रोलरकोस्टर राईडवर घेऊन जाईल. 

ऑगस्ट 2024 मध्ये येणार चित्रपट

या चित्रपटात संजय दत्तसोबत अनेक प्रतिभावान कलाकार सहभागी होणार आहेत. त्याची कथाही जबरदस्त असणार आहे, ज्यामध्ये संजय दत्त वेगळ्याच अॅक्शन अवतारात दिसणार आहे. लवकरच निर्माते या चित्रपटाची अधिकृत घोषणा करतील. रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे. 

संजय दत्त जखमी झाल्याची बातमी

तो 'लिओ'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये तो तमिळ सुपरस्टार थलपथी विजयसोबत जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. हेरा फेरीच्या तिसर्‍या भागातही संजय दत्त दिसणार असल्याची बातमी यापूर्वीही आली होती. बंगळुरूमध्ये चित्रपटाच्या अॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेता जखमी झाल्याची बातमी काही काळापूर्वी आली होती. 

सध्या संजय दत्त बरा असून तो त्याच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. आहेत बंगळुरूमध्ये चित्रपटाच्या अॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेता जखमी झाल्याची बातमी काही काळापूर्वी आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT