Sanjay Dutt Latest News Dainik Gomantak
मनोरंजन

Sanjay Dutt: 'केडी द डेव्हील' चे शूटिंग करताना संजय दत्त जखमी

Sanjay Dutt: बॉम्बस्पोटच्या सिक्वेंसचे शूटिंग सुरु होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Sanjay Dutt: संजय दत्त म्हणजेच बॉलीवूडचा संजू बाबाने आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या संजय दत्त टॉलीवूडमध्ये काम करत असून याआधीदेखील तो केजीएफमध्ये दिसून आला आहे.

सध्या केडी-द डेव्हील या चित्रपटाच्या शूटींगमध्ये संजय दत्त व्यस्त असल्याची माहीती मिळाली आहे. शूटिंगदरम्यान, संजय दत्त जखमी झाल्याची माहीती समोर आली आहे. बेंगलोरच्या जवळ सुरु असलेल्या शुटींगवेळी बॉम्बस्पोटच्या सिक्वेंसचे शूटिंग सुरु होते.

त्यावेळी या बॉम्बस्फोटाचे शूटिंग करताना स्फोट झाला आणि संजय दत्त जखमी झाला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, त्याच्या कोपर, चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चनदेखील चित्रीकरणादरम्यान जखमी झाल्याची माहीती समोर आली होती. आता संजय दत्त या अपघातातून कधी सावरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT