Samantha - Naga Chaitanya Dainik Gomantak
मनोरंजन

Samantha-Naga Chaitanya: को- पॅरेंटिंगच्या निमित्ताने नागा चैतन्य अन् समंथा पुन्हा एकत्र?

Samntaha-Naga Chaitanya: मात्र चाहत्यांनी त्याच्या या पोस्टनंतर त्यांना पून्हा एकत्र येण्याची विनंती केली आहे.

दैनिक गोमन्तक

Samntaha-Naga Chaitanya: अभिनेत्री समंथा प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांची जोडी अनेक आवडत्या जोड्यांपैकी एक होती. मात्र त्यांनी २०२१ मध्ये घटस्पोट घेतल्याने चाहत्यांची निराशा झाली होती. आता मात्र ते दोघे सोबत असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.

समंथा आणि नागा चैतन्य यांनी एकत्र असताना एक श्वान आणले होते. ज्याचे नाव त्यांनी हॅश असे ठेवले होते. त्याच्याबरोबरचे अनेक फोटो त्यांनी सोशल मिडिया( Social Media )वर पोस्ट केले आहेत. ते वेगळे झाल्यानंतर हॅश समंथाकडे असल्याचे तिच्या सोशल मिडियावरील पोस्टवरुन समोर आले होते. आता नागा चैतन्यने हॅश बरोबरचा फोटो पोस्ट केल्याने ते पून्हा एकत्र आल्याच्या चर्चांना उधान आले आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, समंथा सध्या शूटिंगच्या निमित्ताने दुबईमध्ये आहे. त्यामुळे सध्या हॅशची काळजी नागा चैतन्य घेत असल्याचे समोर आले आहे. मात्र चाहत्यांनी त्याच्या या पोस्टनंतर त्यांना पून्हा एकत्र येण्याची विनंती केली आहे.

नागा चैतन्यच्या या पोस्टनंतर एका युजरने म्हटले आहे की, तुम्ही दोघे एकत्र बेस्ट वाटता. तुम्ही पून्हा एकत्र या. एका युजरने यावर को-पॅरेंटिंग करत असल्याचे म्हटले आहे.

समंथा सध्या दुबईत आहे. त्याने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. नुकतीच ती विजय देवरकोंडासोबत 'खुशी' चित्रपटात दिसली होती. आता ती वरुण धवनसोबत 'सिटाडेल' या हिंदी वेब सीरिजमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे, नागाबद्दल बोलायचे झाले तर तो त्याच्या 23 व्या चित्रपटावर काम करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

Freedom 4.0: 'Gen Z'ला जोडण्यासाठी चर्चचा नवा प्रयोग; पारंपरिक खेळ, संगीतातून साधणार संवाद

SCROLL FOR NEXT