Samantha Ruth Prabhu Instagram/@samantharuthprabhuoffl
मनोरंजन

तीन मिनिटांच्या आयटम साँगमुळे समंथा झाली मालामाल! किती रुपये घेतलेत माहितीये?

समंथाने पुष्पा (Pushpa: The Rise) या चित्रपटातील अँटम डान्ससाठी आकारली मोठी रक्कम

दैनिक गोमन्तक

'पुष्पा: द राईस' (Pushpa: The Rise) या साउथ चित्रपटात अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदन्ना यांनी आपल्या अभिनयाने आणि गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या चित्रपटात दोघांशिवाय साऊथची सुपरहिट अभिनेत्री समंथा रूथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) आयटम नंबर 'ओ अंतवा' या गाण्याने रेकॉर्ड बनवला आहे. समंथाने मनमोहन स्टाइल आणि तिच्या डान्स मूव्ह्समुळे चाहत्याचे (Fans) मन जिंकले आहे. या चित्रपटामधील (Movie) हे एकमेव गाणे होते ज्यात समंथाने डान्स केला आहे पण तिचे मानधन एका चित्रपटाच्या मानधना एवढा होता.

* अल्लू अर्जुनने केली होती विनंती

एका अहवालानुसार समंथाने 'ओ अंतवा' या गाण्यासाठी (Song) पाच कोटी रुपये मानधन घेतले आहे. समंथा या गाण्यावर डान्स करायला तयार नव्हती. पण चित्रपटातील अभिनेता अल्लू (Allu Arjun) अर्जुनने तिला वैयक्तिकरित्या डान्स करण्यासाठी राजी केले. समंथाची (Samantha) उपस्थिती चिटपटासाठी खूप फायदेशीर ठरली.

* हा चित्रपट रिलीज झाल्यापासून समंथाचा हा आयटम सॉंग ट्रेंडमध्ये आहे. सोशल मिडीयावर सर्वत्र चाहते तिच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. समंथाने तिच्या डान्स प्रॅक्टिसचा बीटीएस व्हिडिओ देखील शेअर केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

Goa Opinion: ‘गोंयकारांनी’ घरांसाठी सरकारी दयेवर अवलंबून राहावे का?

Diwali In Goa: 'तिखशे फोव, वझ्या’त खाजीचे लाडू, फेणोरी, चुरमो'! गोव्यातील आगळीवेगळी दिवाळी

Ravi Naik: गोव्याच्या राजकारणाला वळण देण्याची हिकमत असलेला नेता 'रवी नाईक'

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

SCROLL FOR NEXT