Salman khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan ने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, जाणून घ्या कारण?

Bollywood: बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.

दैनिक गोमन्तक

Salman Khan Meet Police Commissioner: बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांचा सिध्दू मुसेवाला होईल, असे या धमकीत म्हटले होते. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर काही दिवसांनीच सलमान खान आणि सलीम खान यांना ही धमकी मिळाली होती. तेव्हापासून भाईजानची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.

त्याचवेळी या धमकीनंतर सलमान खानने स्वत:च्या सुरक्षेसाठी शस्त्राच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. यासंदर्भात आज समलान खानने (Salman khan) पोलीस (Police) आयुक्त विवेक फणसाळकर यांचीही भेट घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, कमिशनर फणसाळकर यांनी त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, त्याला कोणत्या प्रकारच्या धमक्या आल्या आहेत. त्यानंतर सलमान खानला त्याच्या सुरक्षेबद्दल सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT