Rhea Chakraborty Instagram @rhea_chakraborty
मनोरंजन

रिया चक्रवर्ती 2 वर्षानंतर परतली कामावर

रिया चक्रवर्तीने तिचा आवाज रेकॉर्ड करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर केला आहे.

दैनिक गोमन्तक

रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) तीचा आवाज रेकॉर्ड करतानाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. तिने असेही सांगितले आहे की दोन वर्षानंतर ती कामावर परतली आहे. व्हिडीओ शेयर करतांना रियाने लिहिले की, "काल 2 वर्षांनी मी कामावर गेले. माझ्या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे खूप आभार. " या व्हिडिओमध्ये रिया एका रेडियो चॅनलच्या स्टुडिओमध्ये स्क्रिप्ट वाचताना आणि रेकॉर्डिंग करतांना दिसत आहे.

रिया चक्रवर्तीने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर शेयर केला आहे. या व्हिडओवर (Video) तिच्या चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

* ड्रग्ज प्रकरणात अटक

सप्टेंबर 2020 मध्ये रिया (Rhea Chakraborty) आणि तिचा धाकटा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना NCBने अटक केली होती. दोघांनाही मुंबईतील (Mumbai) भायखळा कारागृहात पाठवले, जिथे रियाने एक महिना घालवला, तर शौविकला तीन महिन्यांनी जामीन मिळाला. तपासादरम्यान जप्त केलेला रियाचा लॅपटॉप(Laptop) , मोबाइल (Mobile) आणि इतर गॅजेट्स परत करण्याचे आदेश मुंबईतील न्यायालयाने गेल्या वर्षी दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT