Bollywood actress Rhea Chakraborty Dainik Gomantak
मनोरंजन

Rhea Chakraborty Relationship: सुशांतनंतर रिया 'या' व्यक्तीच्या प्रेमात

Rhea Chakraborty Relationship: रियाला चाहत्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले

गोमन्तक डिजिटल टीम

Rhea Chakraborty Relationship: बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आपल्या अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे भलतीच चर्चेत असते. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणात रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावण्यात आले होते. आता रिया पून्हा तिच्या लव्हलाइफमुळे चर्चेत आली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, झिरोधा कंपनीचा सहसंस्थापक निखिल कामथ या अब्जाधीश उद्योगपतीला रिया डेट करत आहे. निखिल कामतचे यापूर्वी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बरोबर जोडले होते.

'रोडीज' या रिअॅलिटी शोमध्ये दिसणारी रियाचे नाव यापूर्वी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि सलमान खानचा भाऊ सोहेल खानची एक्स वाइफ सीमाचा भाऊ बंटी सजदेह यांच्याशी जोडले गेले आहे.

Nikhil Kamat

सुशांतचे वडील केके सिंह यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले होते आणि गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर सुशांतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रियाला तुरुंगात जावे लागले होते. याप्रकरणाच्या वेळी रियाला चाहत्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. या घटनेनंतर आता तिचे आयुष्य पुन्हा रुळावर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, उद्योगजगतात निखिल कामथ यांचे मोठे नाव आहे. भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत 'झिरोधा' ही कंपनी सुरू केली. ही एक भारतीय वित्तीय सेवा कंपनी आहे, जी शेअर बाजारातील शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये व्यवहार करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

Lonavala Accident: लोणावळ्यात भीषण अपघात..! अनियंत्रित कारची ट्रकला धडक, गोव्यातल्या दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू

मुरगावच्या SGPDA मच्छी मार्केटमध्ये प्रचंड अस्वच्छता! डासांची पैदास वाढल्याने स्थानिकांचा संताप

IND vs SA: 'शतकवीर' क्विंटन डी कॉक! टीम इंडियाविरुद्ध 'असा' विक्रम करणारा पहिला आफ्रिकन खेळाडू

Aquem Fire: आके येथील फास्ट फूड सेंटरला मध्यरात्री भीषण आग; 25 लाखांचे नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट

SCROLL FOR NEXT