Aimal Khan Photoshoot Dainik Gomantak
मनोरंजन

Aimal Khan Photoshoot: रणवीर सिंहसारखा न्युड फोटोशुट करणारा 'हा' पाकिस्तानी मॉडेल आहे तरी कोण?

Aimal Khan Photoshoot: पाकिस्तानी सुपरमॉडेल एमल खानच्या या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिबूडचा सुपरस्टार रणवार सिंहनेही गेल्या केलेल्या न्युड फोटोशुटमुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. आता एका पाकिस्तानी मॉडेलने देखील न्युड फोटोशुट सोशल मिडियावर शेअर केल्याने खळबळ उडवून दिली आहे.

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंहच्या पावलावर पाउल ठेवत पाकिस्तानी सुपरमॉडेल एमल खानने एक न्युड फोटोशुट केले आहे. ज्यामध्ये अभिनेता खुपच बोल्ड दिसत आहे. या फोटोशुटसाठी एमलने एक धाडसी पाउल उचलले आहे. सोशल मिडियावर या फोटोशुटला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

एमलने पेपर मॅगझिनच्या कव्हर शूटसाठी दिलेल्या या फोटोशूटवर खळबल उडाली होती. बॅल्क अॅन्ड व्हाइट फोटोमध्ये तो अधिक बोल्ड दिसत असून त्याचा हा फोटोशुट राष्ट्रीय मुद्दा बनला आहे. या फोटोंमुळे एकीकडे अभिनेत्याचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे त्याला टीकेलाही सामोरे जावे लागत आहे. आयमलविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT