Ranveer vs Wild with Bear Grylls Dainik Gomantak
मनोरंजन

बेअर ग्रिल्सच्या शोमध्ये रॅम्बोचा 'वाइल्ड' जलवा; दिसला किडे खाताना - Video

रणवीर आता 'वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स'मध्ये बेअर ग्रिल्ससोबत गेम खेळताना दिसून येणार आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आपल्या अभिनयाने कायमच चाहत्यांची मने जिंकली आहेत. रणवीर आता 'वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स'मध्ये बेअर ग्रिल्ससोबत गेम खेळताना दिसून येणार आहे. रणवीर नेटफ्लिक्सच्या स्पेशल शो रणवीर vs वाइल्ड विद बेयर ग्रिल्समध्ये (Ranveer vs Wild with Bear Grylls) दिसणार आहे. या शोमध्ये रणवीर बेअर ग्रिल्ससोबत जंगलात धाडसी कामगिरी करताना दिसून येणार आहे. (Ranveer Singh appeared in the Bare Grills show)

यादरम्यान रणवीर अनेक विचित्र पदार्थ खाणार आहेत. या शोचा एक टीझर देखील रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये रणवीर सिंग किडे आणि रानडुकराचे प्रायव्हेट पार्ट खाताना दिसत आहे. बेअर ग्रिल्स रणवीरला कीटक दाखवतो आणि नंतर त्याला खायला देतो. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंग जेव्हा किडे खातो तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा आहे. बेअर त्याच्यावर हसतो.

टीझरमध्ये तो म्हणतो की, तुम्ही जे सांगणार तेच मी करणार आणि चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी अक्षय कुमार आणि रजनीकांत यांनी बेअर ग्रिल्ससोबत धाडसी प्रवास देखील केला आहे. पण रणवीर सिंगची स्टाईल आणि तो शो पूर्णपणे वेगळा असणार आहे. हा शो नेटफ्लिक्सवर आज म्हणजेच 8 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकल्याच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT