Raju Srivastav Dainik Gomantak
मनोरंजन

Raju Shrivastava Health: राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा बिघडली- डॉक्टर म्हणाले, ब्रेन डेड

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Raju Shrivastava Health Raju Shrivastava condition worsened once again critical condition)

वास्तविक, राजू श्रीवास्तव यांना यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तसेच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते मात्र काही वेळाने त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा दिसून आली होती.

त्याचवेळी आता पुन्हा एकदा राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालावली आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात आहे. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यापासून ते अध्याप शुद्धीवर आलेले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT