Rajinikanth-Amitabh Dainik Gomantak
मनोरंजन

Rajinikanth-Amitabh: 32 वर्षानंतर रजनीकांत-अमिताभ बच्चन करणार एकत्र काम

Rajinikanth-Amitabh: थलाइवर 170 या चित्रपटात हे दोघे एकत्र काम करताना दिसून येऊ शकतात.

दैनिक गोमन्तक

Rajinikanth-Amitabh: अंधा कानून, हम और गिरफ्तार या चित्रपटातनंतर आता तब्बल 32 वर्षानंतर रजनीकांत आणि अमिताभ बच्चन दिग्गज अभिनेते एकत्र काम करणार असल्याची चर्चा सुरु आहे. थलाइवर 170 या चित्रपटात हे दोघे एकत्र काम करताना दिसून येऊ शकतात.

मेगास्टार रजनीकांत यांनी अलीकडेच जेलर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता लाल सलाम या चित्रपटाची शूटिंग करण्यात व्यस्त आहेत. लाल सलामनंतर रजनीकांत थलाइवर 170 या चित्रपटात दिसून येणार आहेत.

मिळालेल्या माहीतीनुसार, डायरेक्टर तीजे गणावेल्स या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. 170 थलाइवर ही रजनीकांत यांच्या करिअरमधील 170 वा चित्रपट असल्याने या चित्रपटाचे प्रतिकात्मक नाव असल्याचे म्हटले जात आहे. आता या रजनीकांत आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT