Priyanka Chopra Daughter Dainik Gomantak
मनोरंजन

Priyanka Chopra Daughter: देसी गर्लने शेअर केला मुलीचा मॉर्निंग फोटो, पाहा मालतीचा क्यूट फोटो

प्रियांका चोप्राने तिची मुलगी मालती मेरीचा एक फोटो शेअर केला आहे जो कदाचित ती झोपेतून उठल्यावर केला असेल. ती या फोटोमध्ये खुप क्युट दिसत आहे

दैनिक गोमन्तक

Priyanka Chopra Daughter: आजकाल प्रियांका चोप्रा तिची मुलगी मालतीचे फोटो आणी व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. ती सोशल मीडियावर मालती मॅरीची झलक पोस्ट करत असते. प्रियांकाने मंगळवारी (9 मे) सकाळी तिच्या मुलीचा एक गोंडस फोटो शेअर केला. कानात झुमके घातलेल्या फुलांचा ड्रेस घालून मालती मेरी खूपच गोंडस दिसत आहे.

प्रियांका रोज तिच्या मुलीचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. पण हे सगळे फोटो साईड क्लिक झाले आहेत. प्रियांका मालतीच्या रोजच्या घडामोडींचे अपडेट्स देत असते पण दुसरीकडे ती तिला जगापासून लपवत असते. मालती मेरीच्या या सुंदर फोटोवर चाहत्यांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

  • प्रियांकाने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केला

मालती मेरीचा हा फोटो बेडवरचा आहे. जेव्हा ती झोपेतून उठली आणि प्रियांकाने तिचा हा फोटो काढला होता. फ्लोरल डिझाईनच्या नाईट सूटमध्ये मालती खूपच क्यूट दिसत आहे. हा फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'परफेक्ट मॉर्निंग'.

Priyanka Chopra Daughter

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT