Poonam Pandey  Dainik Gomantak
मनोरंजन

Poonam Pandey: पूनम पांडे म्हणाली 'लवकरच सत्य बाहेर येईल' नेटकरी म्हणाले-अजून काय...

Poonam Pandey: अशा प्रकारच्या कंमेट करत नेटकरी पूनम पांड्येला ट्रोल करत आहेत.

दैनिक गोमन्तक

Poonam Pandey: पूनम पांडेने गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर आपल्या निधनाची खोटी माहिती पसरवली होती. सर्व्हिकल कॅन्सरमुळे तिचा निधन झाल्याचे तिच्या या पोस्टमध्ये म्हटले होते. या घटनेची मोठी चर्चा झाली होती. अनेकांनी तिला श्रद्धांजलीदेखील वाहिली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी पूनम पांडेने सोशल मिडियावर आपण जिंवत असल्याचे सांगत देशवासियांना धक्का दिला होता.

आता पूनम पांडेने पुन्हा सोशल मिडियावर 'लवकरच सत्य बाहेर येईल' असं लिहलेली पोस्ट शेअर केले आहे. मात्र तिच्या या पोस्टमुळे नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, आता आम्हाला कोणतीही खोटी बातमी ऐकायची नाही. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, 'आता ती म्हणेल की माझा खरंच मृत्यू झाला आहे' एका युजरने म्हटले आहे की, 'अजून काही उरलंय का?' अशा प्रकारच्या कंमेट करत नेटकरी पूनम पांड्येला ट्रोल करत आहेत.

दरम्यान, पूनम पांड्येने आपल्या निधनाची बातमी का पसरवली याचे स्पष्टीकरण दिले होते. सर्व्हिकल कॅन्सरमुळे महिलांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत जागरुकता पसरवण्यासाठी तिने हा स्टंट केल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mulgao Mining Issue: '..तर जिल्हा पंचायत निवडणुकीवर बहिष्कार'! मुळगाववासीयांचा इशारा; खाणीच्या विळख्यातून मुक्त करण्याची केली मागणी

Pooja Naik Case: त्या पुलिसाक 'पूजा'नूच लायिल्लो कामाक! Cash For Job वरुन सरदेसाईंचा घणाघात; Watch Video

MLA Satish Sail: ईडीची मोठी कारवाई! कर्नाटकच्या आमदाराच्या अडचणी वाढल्या; गोव्यातील 21 कोटींची मालमत्ता जप्त

Pooja Naik: '17 कोटी परत द्या, अन्यथा..'! पूजा नाईक ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मंत्री, IAS अधिकारी, अभियंत्‍याची नावे जाहीर करणार?

India vs Australia: मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट... वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू, 'या' कारणामुळं भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया सामना रद्द

SCROLL FOR NEXT