मनोरंजन

Bajrangi Bhaijaan 2 : काय सांगता? बजरंगी भाईजानच्या सिक्वलमध्ये करीना कपूर ऐवजी ही अभिनेत्री दिसणार...

अभिनेत्री पूजा हेगडे बजरंगी भाईजान 2 मध्ये दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे

Rahul sadolikar

अभिनेत्री पूजा हेगडे सलमानच्या खानच्या गाजलेल्या बजरंगी भाईजानच्या सिक्वेलमध्ये दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दिग्दर्शक कबीर खानचा हा चित्रपट भारतासह जगभरात चर्चेचा विषय बनला होता. बंधुता आणि मानवता यांनाच सर्वोच्च मानणारा एक भारतीय तरुण देशांच्या सीमांपेक्षा जेव्हा मानवी मुल्यांना महत्त्वाचं मानतो तेव्हा ही गोष्ट सुरू होते

सलमानच्या आगामी ईद आउटिंग, किसी का भाई किसी की जानमध्ये तिच्यासोबत काम केल्यानंतर , अभिनेता-निर्माता तिच्या पुढील चित्रपटात तीला घेण्यासाठी उत्सुक आहे. सलमानने त्याच्या 2015 च्या ब्लॉकबस्टर, बजरंगी भाईजानचा सीक्वल, पवनपुत्रसाठी पूजाला सोबत घेणार आहे अशा चर्चा आहे.

कबीर खानच्या दिग्दर्शनातील मुख्य भूमिकेत असलेल्या करीना कपूर खानची जागा पूजा घेणार आहे की ती वेगळी भूमिका साकारणार आहे, हे अद्याप माहित नाही. 

या सिक्वलची गोष्ट काय आहे? याची माहिती अद्याप नसली तरी आधीच्या गोष्टीवरून हे नक्की कळू शकतं की चित्रपट एक वेगळी गोष्ट घेऊन समोर येणार आहे. हा चित्रपट 2015 साली रिलीज झाला तेव्हा चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच क्रिटीक्सकडूनही तितकेच प्रेम मिळालं.

चित्रपटाचा सिक्वेल येणार ही बातमी सलमान आणि पूजाच्या फॅन्ससाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हा चित्रपट कधी येणार हे लवकरच कळेल पण सध्या सलमानचे फॅन्स 'किसी का भाई किसी की जान'च्या प्रतिक्षेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT