Nysa Devgan Dainik Gomantak
मनोरंजन

Nysa Devgan Viral Video : अजय देवगनच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल, नशेत चालताही येत नव्हतं

अजय देवगनची मुलगी न्यासा देवगनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तिला चालताही येत नाही.

Rahul sadolikar

Nysa Devgan Viral Video: स्टार किड्सच्या एका पार्टीतला अजय देवगनच्या मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगन अनेकदा शहरात विशेषतः मित्रांसोबत पार्टी करताना दिसत आहे. 

अलीकडेच तिने अनेक बी-टाउन अभिनेते आणि सेलिब्रिटी किड्सचा पार्टीचे व्हिडीओ येत असतात.  आई-वडील सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित होते तर दुसरीकडे मुलं त्यांच्या पार्टीत बिझी होते. 

दरम्यान, न्यासा शाहरुख खानच्या मुलांसोबत पार्टी करताना दिसली- आर्यन खान आणि सुहाना खान, शनाया कपूर, अनन्या पांडे आणि इतर.

मात्र, न्यासाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती आपल्या कारमधून उतरते आहे आणि तिला पाहून युजरनी केलेल्या वाटते की नीसा दारूच्या नशेत आहे. कमेंट बॉक्समध्ये काजोल आणि अजय देवगणच्या पालनपोषणावरही चर्चा केली जात आहे.

इंटरनेटवर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये न्यासा देवगण लहान गुलाबी ड्रेस आणि पांढर्‍या हाय हिल्स घालून कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. तो रेस्टॉरंटच्या बाहेर उभ्या असलेल्या पापाराजींकडे पाहुन हसताना दिसते. एका व्हिडिओमध्ये बाहेर येताना तिला चक्कर येत होती. 

तिच्या बॉडीगार्डने तिला गाडीच्या दिशेने चालण्यास मदत केल्याने तिचे नियंत्रण सुटले. गाडीत बसूनही ती थोडी वेगळ्याच मूडमध्ये दिसत होती. मग काय लगेचच ट्रोल्सने कमेंट करत तिच्यावर टीका करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

लोकांच्या एका गटाने स्टार किडला तिच्या त्वचेच्या रंगासाठी ट्रोल केले, तर इतरांनी ती पूर्णपणे नशेत असल्याचा अंदाज लावला. एका यूजरने लिहिले, 'माय गॉड, ती एक स्वस्त ड्रगसारखी दिसत आहे' एकाने कमेंट केली, 'बिगडी हुई लड़की'

एका यूजरने तिच्या मेकअपची खिल्ली उडवली आणि म्हटले, 'एक मिंट ये गोरी कैसे होगी.' 'वडिलांच्या पैशावर ऐश', असे कमेंटमध्ये लिहिले होते. एकाने लिहिले, 'रिसेप्शनमध्ये पालक, झोपडपट्टीतील मुले... वाह काय दृश्य आहे...' रिपोर्ट्सनुसार, न्यासा अल्कोहोलच्या अंमलाखाली असल्याच्या अनुमानानंतर काही व्हिडिओ इंटरनेटवरून काढून टाकण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'तुमच्यासाठी पार्सल आहे' म्हणून बाहेर बोलावले, साखळी हिसकावून पळाला; गुजरातच्या कुख्यात चोरट्याला अटक

Verna Accident: मद्यपी चालकाचा ताबा सुटला, दुचाकीवरून दोघे फेकले गेले; वेर्णा येथील अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Chandra Grahan: 2025 मधलं भारतातलं पहिलं आणि अंतिम चंद्रग्रहण; कधी आणि कुठे दिसेल जाणून घ्या..

Green Cess Goa: धक्कादायक! 178 कोटींचा हरित कर थकीत; जिंदाल, झुआरी, अदानी, वेदान्‍तासह 26 कंपन्‍या थकबाकीदार

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

SCROLL FOR NEXT