Neha Kakkar did concert in Goa on New Year users trolled her

 

Dainik Gomantak

मनोरंजन

नेहा कक्करला गोव्यात केलेला कॉन्सर्ट पडला महागात

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या नेहाच्या या कॉन्सर्टला गोव्यातील बागा बीचवर लोकांची गर्दी पाहायला मिळाली.

दैनिक गोमन्तक

गायिका नेहा कक्करने (neha kakkar) नवीन वर्ष 2022(New Year) चे दणक्यात स्वागत केले आहे. गायकांनी गोव्यात (Goa) झालेल्या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करून नवीन वर्ष जल्लोषात साजरे केले आहे. पण नेहाला हे सेलिब्रेशन थोडे महाग पडले. कॉन्सर्टमुळे (neha kakkar concert in goa) ती ट्रोल झाली आहे. कॉन्सर्टच्या व्हिडिओवर युजर्सनी कोरोना (Covid-19) व्हायरसच्या नियमांबद्दल चर्चा केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या नेहाच्या या कॉन्सर्टला लोकांची गर्दी पाहायला मिळाली. रोषणाई, फटाके आणि उत्साहात नेहाने अनेक हिट गाणी गायली. तिच्या या व्हिडिओवर यूजर्सनी नेहाचा क्लास घेतला आहे. 'दोन दिवसांनंतर तुम्ही म्हणाल घरीच राहा..., इथे कोरोना नाही (Covid-19), कोठे आहे कोरोनाची भीती,' अशा कमेंन्ट करत युजर्सनी कोरोना संसर्गाच्या नियमांची खिल्ली उडवली आहे.

यूजर्सनी केले ट्रोल

"गोव्यात (Goa) कोविड पसरत नाही, येथे कोणतेही निर्बंध नाहीत? ओमिक्रॉनचा गोवा आणि तेथील लोकांवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. आता कुठलीही सरकारी मोर्चे निघाले तर हे लोक ओरडतील पण तुमच्या बाबत तसे काही होणार नाही. गुड डॅम!!!' नेहा कक्कर आणि कोरोना गिग गोव्यात' अशा विविध कमेंट या व्हिडिओवर करण्यात आल्या. तर काही लोकांना नेहाच्या गोण्याचे कौतूक केले तिने केलेल्या परफॉर्मन्सची प्रशंसा केली.

कॉन्सर्ट ट्रोलिंग व्यतिरिक्त नेहाच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनबद्दल बोलायचे तर यावेळी नविन वर्षाची सुरवात नेहाने पती रोहनप्रीत सिंगपासून दूर राहून केली. नेहा गोव्यात आहे आणि रोहनप्रीत त्याच्या कार्यक्रमासाठी पहलगाममध्ये आहे. रोहनप्रीतने काश्मीरमधील पहलगाममधील एक फोटो शेअर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धक्का लागताच मेट्रोत दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, केस ओढत एकमेकींना बदडले; व्हायरल व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणाले, 'रिअ‍ॅलिटी शो पेक्षाही डेंजर'

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! गोव्यात विद्यार्थ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित; बस चालकांसाठी 'पोलीस व्हेरिफिकेशन' बंधनकारक

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

SCROLL FOR NEXT