Famous Singer Neha Kakkar Dainik Gomantak
मनोरंजन

Birthday Special: नेहा कक्करचे बाॅलिवुडमधील सुपरहिट गाणी

तिच्या वाढदिवसानिमीत्त जाणुन घेऊया सुपरहिट गाणी कोणती आहेत.

दैनिक गोमन्तक

नेहा कक्कर आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. बी-टाऊनमधाल सर्वात लोकप्रिय गायीका आहे. तिने अनेक पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. तिच्या वाढदिवसानिमीत्त जाणुन घेऊया सुपरहिट गाणी कोणती आहेत. (Famous Singer Neha Kakkar Birthday special News)

gabbar

आओ राजा

गब्बर इज बॅक या चित्रपटामधील हे गाणं खुप लोकप्रिय आहे. नेहाच्या दमदार आवाजाने अनेकांची पसंती मिळाली. युट्यूबवर हा गाण 139 दशलक्ष वेळा पाहिले गेले.

dilbar

दिलबर

हा गाण तनिष्क बागची यांनी 2018 च्या सत्यमेव जयते चित्रपटासाठी हे गाण पुन्हा तयार केले होते. नेहाच्या कक्कर (Neha Kakkar), असीस कौर आणि ध्वनी भानुशाली यांनी गायले होते. हे गाण रिक्रिएट केले असले तरी नेहाच्या उत्साही आणि मधुर आवाजाने त्या वर्षातील सुपरहिट गाण ठरले

ladaki kar gai chul

कर गई चुल

2016 च्या कौटुंबिक काँमेडी ड्रामा 'कपुर अँड सन्स' मधील गाण पार्टी अँथम आहे . युट्यूबवर गाण्याला 359 दशलक्षपेक्षा अधिक व्हयूज मिळाले आहेत.

badrinath ki dulhania

बद्री की दुल्हनिया

बद्री की दुल्हनिया या चित्रपटामध्ये आलिया आणि वरूण धवण मुख्य भुमिकात आहेत. या चित्रपटाते टायटल ट्रॅक नेहा ,देव नेगी,इक्का यांनी गायले आहेत.

kala chashama

काला चष्मा

2016 मध्ये बार बार देखो रीलीज झालेल्या चित्रपटामध्ये कतरीना कैफ आणि सिध्दार्थ मुख्य भुमिकेत होते. काला चष्मा या गाण्याला युट्यूबवर 726 दशलक्षपेक्षा अधिक व्हयूज मिळाले आहेत. हे गाण अजुनही अनेकांच्या ओठांवर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT