Nargis Fakhri enjoying vacation in Italy with boyfriend Justin Santos Instagram/@nargisfakhri
मनोरंजन

नर्गिस फाकरी बॉयफ्रेंडसोबत एंजॉय करतेय इटलीत सुट्टी: पाहा फोटो

नर्गिसने आपल्या अधिकृत इन्सटाग्राम (Instagram) अकाऊंटवर फोटो शेयर केले आहे.

दैनिक गोमन्तक

सध्या अभिनेत्री नर्गिस फाकरी (Nargis Fakhri) इटलीमध्ये (Italy) आपल्या सुट्ट्या आनंदात घालवत आहे. ती तिच्या प्रियकर ( Boyfriend) जस्टिन सॅन्टोस सोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने सोशल मीडिया (Social Media) आपल्या प्रियकरासोबतचे (Boyfriend) फोटोस शेयर (Photos) केले आहे.

* प्रियकरासोबत रोमॅंटिक फोटो

नर्गिसने आपल्या अधिकृत इन्सटाग्राम (Instagram) अकाऊंटवर फोटो शेयर केले आहे. तिच्या प्रियकरासोबत सैथ कैप्री बेटावर आहे. ते दोघे येथील चवदार पदार्थांचा आनंद घेत आहेत.एका फोटोमद्धे नर्गिस बोटची सवारी करताना दिसत आहे. तसेच दुसऱ्या फोटोमधेटी आपल्या प्रियकरासोबत रोमॅंटिक स्टाईलमध्ये हातात हात घालून बसली आहे. तिने त्या फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिले- 'खाद्य ही माझी प्रेम भाषा आहे. माझे डिएनए म्हणते की मी 3.5 % इटालियन आहे. याला मी स्वीकारत आहे.'

* चाहते करत आहेत कमेंटचा वर्षाव

नर्गिसच्या या फोटोना तिचे चाहते खूप पसंती देत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की,' तुम्ही नेहमीप्रमानेच सुंदर दिसत आहात. तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले 'तू खूप सुंदर आहेस.' तसेच नर्गिसच्या एका चाहत्याने कमेंट केली - ' डेटिंग.'

* चित्रपट

तिच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, नर्गिस 2011मध्ये 'रॉकस्टार' चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यानंतर ती 'मद्रास कॅफे', 'मै तेरा हीरो' आणि 'अजहार' मध्ये दिसली. नर्गिसची मागील चित्रपट 'टोरबाज' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 2020 मध्ये आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

VIDEO: चौकाराच्या गैरसमजात तिलक वर्माने गमावली विकेट! पिचवरच थांबला अन् झाला रनआऊट, विंडीजच्या खेळाडूंना हसू आवरेना; गंभीर भडकला

CJP Protest Panaji: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी पणजीत रणकंदन; आझाद मैदानावर आंदोलक आणि पोलिसांत जोरदार धुमश्‍चक्री!

IIT Exam Cheating: ‘मुन्नाभाई’ स्टाईल जुगाड पडला महागात! फर्मागुढीच्या आयआयटी परीक्षेत ब्लूटूथचा वापर करुन कॉपी करणारे दोघे विमानतळावर जाळ्यात

SCROLL FOR NEXT