Monalisa |Goa |Video Instagram
मनोरंजन

Monalisa Goa Vacation Video: गोवा बीचवर मोनालीसाने करतेय पतीसह एन्जॉय

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने गोव्यातील व्हेकेशनचा लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे. मोनालिसाच्या चाहत्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. मोनालिसाने अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोनालिसाची लोकप्रियता आता फक्त भोजपुरी चित्रपटामध्येच नाही तर चित्रपट आता टीव्ही जगतही राज्य करत आहे. गोव्यातून (Goa) मोनालिसाचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. (Monalisa Goa Vacation Latest Video News)

मोनालिसा (Monalisa) सध्या पती विक्रांतसोबत सुट्टी घालवण्यासाठी गोव्यात पोहोचली आहे. मोनालीसाने गोव्यातील (Goa) नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. मोनालिसाने एक लेटेस्ट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मोनालिसा गोव्याच्या बीचवर अप्रतिम पोझ देताना दिसत आहे.

मोनालिसाने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि गुलाबी रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे. मोनालिसाने तिच्या डोक्यावर मोठी गोल टोपी घातली आहे, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. यामुळेच काही तासांत हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. मोनालिसा आणि तिचा पती विक्रांत अलीकडेच टीव्ही शो स्मार्ट जोडीमधून बाहेर पडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT