Mohan Joshi Play Swami Samarth Maharaj Role Dainik Gomantak
मनोरंजन

Mohan Joshi Play Swami Samarth Maharaj Role: मोहन जोशी पुन्हा साकारणार श्री स्वामी समर्थांची भूमिका; ‘या’ मालिकेत होणार एन्ट्री

मराठी अभिनेते मोहन जोशी ‘या’ मालिकेत पुन्हा साकारणा श्री स्वामी समर्थांची भूमिका.

दैनिक गोमन्तक

अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा महिमा दाखवणारा ‘देऊळ बंद' चित्रपट आजही तुमच्या आजच्या जगात देखील स्वामींचे अस्तित्व दाखवणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या चागंलाच पसंतास पडला होता. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Marathi Actor Mohan Joshi) यांनी स्वामींची भूमिका साकारली होती. जी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता पुन्हा एकदा मोहन जोशी स्वामींच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मोहन जोशींनी स्वामींच्या भूमिकेला खुप चांगल्या पध्दतीने साकारली आहे. तसेच प्रेक्षकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले होते. मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामींची भूमिका साकारणार आहे. सन मराठी (Sun Marathi) वरील ‘संत गजानन शेगावीचा’ (Sant Gajanan Shegavicha) या मालिकेत मोहन जोशी यांची इंट्री होणार आहे.

सन मराठी वरील संत गजानन शेगावीचे ही मालिकाची आवडती सिरियर आहे. सध्या या मालिकेत महाराजांच्या स्वामी भेटीचा सोहळा संपन्न होणार आहे. या मालिकेच्या विशेष भागात स्वामींचे दर्शन प्रेक्षकांना होणार आहे. ‘गजानन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असे म्हणत या मालिकेत स्वामींची एन्ट्री होणार आहे. मोहन जोशी (Mohan Joshi) पुन्हा एकदा स्वामींच्या भूमिकेत या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सकता अधिक वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT